सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 14/02/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट १४ फेब्रुवारी 2021 रविवार

????  राज्यातील जलसिंचनासाठी १५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देणार – असे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. 
????  टाटा कंपनी औरंगाबाद शहरात इलेक्ट्रिकल वाहनांसाठी १० चार्जिंग स्टेशन उभारणार – याविषयीची माहिती प्रशासक , आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.
????  राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांनी ,शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला 29 रुपये प्रतिलिटर दर देण्याचा निर्णय – 
????  शनिवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे – दरम्यान या नव्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून केली जाणार आहे 
????  राज्यात कोरोनाकाळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे –  मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
हे सुद्धा पहा !
????  मात्र कोणते गुन्हे मागे घ्यायचे किंवा काय कसे करावे -त्याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत आदेश प्राप्त झालेला नाही – असे सुधीर हिरमेठ, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड यांनी सांगितले. 
????  ऑरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे  –  पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे – 
????  त्यामुळे आता पंजाब नॅशनलने 2 हजार 370 बँकांचे ,  IFSC आणि MICR कोड जारी, ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी लिस्ट पहा – असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.
????  चांगले रस्ते हवे असतील तर टोल भरावाच लागेल , युती सरकारच्या काळात टोलमुक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तसा निर्णय आम्ही घेणार नाही – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे विधान. 
????  राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे , सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे – मात्र यासाठी राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही असे ते म्हणाले 
????  राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आदी दिलेल्या माहितीप्रमाणे ,  राज्यातील महाविद्यालयं उद्या 15 फेब्रुवारीपासून सुरु होतील.

*हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search