सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 13/02/2021
सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 13 फेब्रुवारी 2021 शनिवार
???? राज्यात लवकरच प्राध्यापकांची भरती होणार – उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती
???? दिव्यांग विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या सवलतींद्वारे अकरावी प्रवेश मिळणार – तसेच दहावीत इंग्रजी विषय स्वतंत्रपणे घेऊन उत्तीर्ण होता येतील –
???? राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव, संचालक यांनी यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत
???? देशात ७५ लाख जणांना कोरोना लस देण्यात आली – तर या मोहिमेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे – राज्यात ६ लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे
???? सिमेंट आणि स्टीलनिर्मिती क्षेत्रात भाववाढ तेजीने होत आहे – यासाठी काल मुबंईत , ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ तर्फे आंदोलन झाले होते
???? यावेळी सिमेंट, स्टील उत्पादन क्षेत्रासाठी नियामक आयोग नेमावा – अशी मागणी बिल्डर असोसिएशने सरकारकडे केली आहे
???? रेल्वेची प्रवाशांसाठी चांगली बातमी , १४ फेब्रुवारीपासून जनशताब्दी एक्स्प्रेस सुरु होणार आहे – असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे
???? राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी राज्य सरकारने, ‘यूनिफाईड डीसीपीआर ची नियमावली’ लागू केली – त्यामुळे आता बांधकाम प्रक्रिया सुटसुटीत होणार आहे.
???? त्याच अनुषंगाने आता तीन हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना केवळ १० दिवसांत बांधकाम परवानगी दिली जाईल – नगरविकास मंत्रीएकनाथ शिंदे यांनी काल याविषयी माहिती दिली
???? आसाम राज्याच्या सरकारने टॅक्स कमी करू , राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर ५ रूपये प्रती लिटर – तर दारूचे भाव 25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
???? आता देशातील शेतकरी जुन्या ट्रॅक्टरमध्येही सीएनजी किट बसवू शकतील – दरम्यान याबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल – असेहि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले
???? *हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.