सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 12/02/2021
सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / 12 February शुक्रवार*
???? भारतीय ऑटाेमाेबाइल उत्पादक साेसायटीने दिलेल्या माहितीप्रमाणे , देशातील प्रवासी वाहनांची विक्री ११ टक्क्यांनी वाढली आहे
???? भारत सरकारच्या भूमिके नंतर इन्स्टाग्राम जागरुक झाले – आता इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कंपनी ते अकाऊंट बंद करेल, अशी घोषणा फेसबुक कंपनीने केली आहे
???? शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष द्यायला पाहिजे ,अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल – खासदार उदयनराजे भोसलें यांचा इशारा
???? प्रवेशपत्र अपडेट – भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती 4th Phase (CBT-I) प्रवेशपत्र उपलब्ध झाले
???? १४ फेब्रुवारीपासून हावडा-पुणे सुपरफास्ट विशेष रेल्वे गाडी धावणार – पुण्याला हि गाडी ७.०५ वाजता पोहोचेल – तर ही गाडी दररोज १९.४७ वाजता अकोला स्थानकावर पोहोचेल
???? ‘शेतकऱ्यांसाठी यंदा पणन महासंघाने राज्यातील १६४ जिनिंग फॅक्टरींसह , स्वतंत्र खरेदी केंद्रे उघडली होती – याचा लाभ एक लाख ३४ हजार शेतकऱ्यांनी घेतला
???? दरम्यान पुढील हंगामापासून मालाची आगाऊ नोंदणी करण्यासाठी , ऑनलाइन टोकन सुविधा दिली जाईल – असे पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे यांनी सांगितले.
???? गुरुवारी म्हणजेच आठवड्याच्या सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढ झाली होती
???? *तसे आज शुक्रवारी सकाळी* – पेट्रोल 94.36 रुपये प्रतिलिटर , तर डिझेल 84.94 रुपये प्रतिलिटर झाले आहे
???? *हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.