सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट दि 11/01/2021
???? *सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट ११ जानेवारी २०२१ सोमवार*
???? केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविराेधात दाखल केलेल्या सर्व याचिकांवर – आज साेमवार, ११ जानेवारीला सुनावणी हाेणार आहे.
???? देशात आणखी कोणत्या राज्यांत बर्ड फ्लूची साथ पसरण्याचा धोका आहे, याचा अंदाज घेऊन , केंद्रीय पशुसंवर्धन खात्याने ठीक – ठिकाणी पाहणी सुरू केली आहे
???? देशात सिंमेट आणि स्टीलच्या किंमती खूप वाढवत आहेत , यावर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सिमेंट आणि स्टील उद्योगांसाठी रेग्युलेटरी अथॉरिटी तयार करण्याची मागणी केली आहे –
???? यावर ची अधी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे – असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले
???? देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत
???? जिओ ने आता Jio फोन च्या ग्राहकांसाठी 75 रुपयाचा प्लॅन आणला आहे , यामध्ये देशातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, तसेच दररोज १०० एमबी डेटा सोबत्त ५० एसएमएस मिळणार आहेत
???? लक्झरी वाहन कंपनी Mercedes-Benz ने , भारतातील सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे , सर्व कारच्या किंमती 5 टक्क्यांनी वाढतील – तर 15 जानेवारीपासून नवीन किंमती जाहीर होतील – असे कंपनीने सांगितले
???? अनके ठिकाणी शाळा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल ,देखील मागत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे
???? *मात्र शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांनी* – पालकांकडून त्यांच्या पाल्याचा कोरोना चाचणीचा अहवाल मागू नये – असे राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी स्पस्ट केले आहे
???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा.
हे तुम्हाला माहित आहे का :-
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.