सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 11/02/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / ११ February गुरवार

???? गेल्या 10 महिन्यात वीजेचं एकही बिल न भरणाऱ्यां , पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल 14 लाख ग्राहकांचा वीज पुरवठा एप्रिलपासून खंडित होणार – ऊर्जा विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी तसे निर्देश दिले आहेत.

???? ऊर्जा विभागातील भरतीचा मार्ग मोकळा झाला – आता SEBC प्रवर्गातील उमेदवारांना EWS प्रवर्गातून या भरती प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याचा निर्णय ऊर्जा विभागानं घेतला आहे

???? राज्यातील काेराेना सक्रिय रुग्णांची संख्या ३५ टक्क्यांनी घटली आहे – राज्याच्या आरोग्य विभागाने याविषयीची माहिती दिली

???? ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला – आणि आता राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक तब्बल 50-60 टक्क्यांनी घटली आहे.

???? किरकोळ बाजारात एक किलो कांद्यााची विक्री ५० ते ६० रुपये दराने केली जात आहे – यात दिवसेंदिवस वाढ होत आहे – तर कांद्याचे दर आणखी वाढू शकतात

???? जगातील श्रीमंत व्यक्ती तसेच स्पेसएक्स कंपनीचे एलन मस्क यांची मोठी घोषणा! तिसऱ्या महायुद्धाआधी मंगळावर मानवीवस्ती तयार होणार – तर २०२६ पर्यंत मंगळ ग्रहावर १० लाख लोकांना घेऊन जाणार असे त्यांनी सांगितले

हे सुद्धा पहा !

???? मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूरमध्ये जवळपास 2500 जागांवर भरती निघाली होती – आता या जागेत वाढकरण्यात आली आहे – एकूण ट्रेड अप्रेंटिसच्या आता 3 हजार 119 जागा झाल्या आहेत

???? राज्यातील शाळा सुरू झाल्या, आता कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्या – अशी मागणी महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लास ओनर्स असोसिएशनने शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे

???? देशात सर्वसामान्यांना मोफत कोरोना लस देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही – असं केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे

???? *

हे तुम्हाला माहित आहे का :-  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search