सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 10/03/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / १० मार्च बुधवार*

???? पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार, गॅस सिलेंडर जर पेटीएमद्वारे बुक केला ,तर 100 रुपयांचा कॅशबॅक मिळेल – दरम्यान ही ऑफर 31 मार्च 2021 पर्यंत चालू राहील

???? पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षा 11 एप्रिलपासून घेण्यात येतील , दरम्यान प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा हि बहुपर्यायी प्रश्‍न पद्धतीने 50 गुणांची – तसेच ऑनलाइन घेतली जाणार आहे.

???? राज्यात मंगळवारी दिवसभरात 9 हजार कोरोना रुग्णांची वाढ झाली , यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे ,देशात पहिला कोरोना रूग सापडण्याच्या घटनेला – काल मंगळवारी 1 वर्ष पूर्ण झाल आहे

???? केंद्र सरकारच्या ,सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचा थांबविलेला महागाई भत्ता आणि सवलत – येत्या तीन हप्त्यात देण्याचा निर्णय झाला आहे – वित्त मंत्रालयाने मंगळवारी याबाबतची माहिती दिली

???? परीक्षा निकाल अपडेट – ssc मार्फत 2019 मध्ये घेतलेल्या , ज्युनियर इंजिनिअर’ पदांच्या पेपर I ची अंतिम उत्तरतालिका उपलब्ध झाली – bit.ly/3bwYTE5

हे सुद्धा पहा !

???? औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याबाबतचा रीतसर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल – असे मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले

???? विदर्भात आजपासून पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी – मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे

???? विमान प्रवासात यापुढे मास्क न घातलेल्या प्रवाशांना – विमान प्रवासावर बंदी घालावी – असे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. हरीशंकर यांनी दिले आहेत

???? *

हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search