सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 10/02/2021
सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / १० February बुधवार*
???? आता अंतिम सामन्यात जाण्यासाठी भारताला पुढील 3 पैकी 2 सामने जिंकणे आवश्यक आहे – भारताने जर एकही सामना गमावला तर भारत फायनलच्या शर्यतीतून बाहेर होईल
???? PayPal हे डिजिटल पेमेंट अॅपने भारतातून आपली सेवा 1 एप्रिलपासून बंद करण्याची घोषणा केली आहे – मात्र आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी PayPal चा वापर सुरू राहणार आहे
???? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पलीय भाषणात , सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली –
???? बँकांच्या या प्रस्तावित खाजगीकरणा विरोधात देशातील बँकांच्या संघटनानी – पुढील महिन्यात 15 मार्च व 16 मार्च ला दोन दिवसाचा संप करण्याची घोषणा केली आहे
???? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रथम सत्राची परीक्षा १५ मार्च पासून ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे
???? पंतप्रधान स्वत:ही ‘आंदोलनजीवी’ होते -आणि हा देश आंदोलनातूनच तयार झाला आहे – खासदार संजय राऊत यांचे विधान
???? निकाल अपडेट – CA फाउंडेशन, इंटरमिडिएट परीक्षा नोव्हेंबर 2020 चा निकाल जाहीर झाला – bit.ly/3p4aePy
???? ११ फेब्रुवारीला पुणे शहरात पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे – माहिती व जनसंपर्क कार्यालय पुणे महानगरपालिका कडून – याविषयीची माहिती देण्यात आली आहे
???? अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्ससाठी महत्वाची बातमी! गुगल प्ले म्यूझिक अॅप आता 24 फेब्रुवारीपासून बंद होणार आहे – गुगल कडून गेल्या 8 वर्षांपासून हे अॅप सुरू होत
???? प्रधानमंत्री जनधन खातं असलेल्यासाठी महत्वाची बातमी – येत्या 31 मार्च 2021 पर्यंत सर्व ग्राहकांचे आधार बँक खात्याला लिंक करण्याच्या सूचना – केंद्र सरकारने दिल्या आहेत
???? *हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.