सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 09/02/2021
सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 09 फेब्रुवारी २०२१ मंगळवार
???? लतादीदी ,तसेच सचिनच्या टि्वटची पूर्ण चौकशी होणार – राज्याचे गृहमंत्री देशमुख यांचे काँग्रेसला आश्वासन
???? शेतकऱ्यांचा किमान हमीभाव , कायम राहण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा – भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांची मागणी
???? वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण मराठीत द्या अशी मागणी करणारे पत्र – आशिष शेलार यांनी ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले
???? जीएसटी मधील जाचक तरतुदींच्या निषेधार्थ – कॅटने म्हणजे कॉन्फडरेशन ऑफ़ ऑल इंडिया ट्रेडर्सने – येत्या २६ फेब्रुवारी रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे –
???? या बंदला पाठिंबा देत वाहतुक क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफ़ेअर असोसीएशनने सुद्धा – २६ फेब्रुवारी रोजी देशभरात ‘चक्का जाम’ करण्याची घोषणा केली आहे
???? 2024 पर्यंत दिल्लीत विकल्या जाणाऱ्या , दर 4 पैकी 1 गाडी इलेक्ट्रिक असणार,दिल्ली सरकारची यासाठी योजना तयारी केली आहे
???? जेईई-मेन परीक्षा यंदापासून चार वेळा होईल , त्यामुळे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली- यंदा जेईई मेनसाठी 21 लाख 75 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे
???? आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 34 – 34 पैशानी – तर सोमवारी CNG च्या दरात प्रतिकिलो 1.5 रुपयांनी वाढ झाली आहे
???? *तर आज मंगळवारी सकाळी* – पेट्रोल 93.83 रुपये प्रतिलिटर , तर डिझेल 84.36 रुपये प्रतिलिटर झाले आहे
???? *हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!
Comments are closed.