सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 08/01/2021

???? *सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट ०८ -जानेवारी-२०२१ – शुक्रवार*

???? केंद्र शासनाच्या सुचना नंतर आज शुक्रवारी ८ जानेवारी ला, महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये – कोरोना लसीकरणाचे ड्राय रन होणार आहे

???? बँके खातेधारकांच्या ऑनलाइन फसवणुकीला बँकच जबाबदार राहते – राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा महत्व पूर्ण निर्णय

???? भारतीय कंपनी Lava ने *जगातील पहिला* कस्टमाइझ स्मार्टफोन लाँच केला – या फोनला तुम्ही तुमच्या गरजेनुसार डिझाइन करू शकता – यातील 4GB रॅम 64GB स्टोरेज वेरिएंटचा – Lava Z1 हा स्मार्टफोन 5,499 रुपयांमध्ये मिळणार

???? राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी पदभार सोडला. त्यामुळे महासंचालकपदाची धुरा , आता ज्येष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नागराळे यांच्याकडे देण्यात आला आहे

???? MBBS आणि BDS अभ्यासक्रमच्या , देशात २२४ महाविद्यालयांत, तब्बल २ हजार ४६३ जागा अद्यापही रिक्त आहेत –

हे सुद्धा पहा !

???? या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आता केवळ शैक्षणिक शुल्क भरावे लागणार – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकतीच ,देशभरातील रिक्त जागांबाबतची माहिती प्रसारित केली

???? सरकारने लसीकरणाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी अ‍ॅप विकसित केले – मात्र बनावट Co-WIN अ‍ॅपपासून सावध रहा – कोणत्याहि अ‍ॅप वर वैयक्तिक माहिती शेअर करू नका – असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल ट्विटरवरून सांगितले

???? कुलाबा वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार 9 जानेवारीपर्यंत – राज्यात 12 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला – त्यानुसार औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर –

???? तसेच नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे – याकाळात उर्वरीत राज्यात काही भागांमध्ये रिमझिम पाऊस – तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे.

???? सराफा बाजारात 07 जानेवारीला सोन्याचे दर 714 रुपयांनी कमी झाले – तर चांदीचे दर 386 रुपयांनी वाढले होते

???? *दरम्यान आज शुक्रवारी सकाळी* – सोने 50 हजार 50 रुपये प्रति तोळा – तर चांदी 69 हजार 700 रुपये प्रति किलो झाली आहे

???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More