सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 06/02/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट ०६ फ्रब्रुवारी २०२१ शनिवार*

???? राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे – गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

???? हमीभावापेक्षा कमी दराने साखरेची विक्री,केल्यास कारवाई करण्याचा इशारा – काल केंद्र सरकारने साखर कारखान्यांना केला आहे

???? राज्यातील पालकांसाठी महत्वाची बातमी , शालेय शुल्क सवलतीबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत शासनाकडून , शालेय शुल्कात कोणताही दिलासा मिळणार नाही – असे शालेय शिक्षण विभागाने सांगितले

???? राज्यात भविष्यात होणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सर्व वसतिगृहांना , *मातोश्री* हे नाव देण्यात येणार – अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे

???? मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 1 मार्च, 2021 पर्यंत ड्रोन, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट – आदी उपकरणाच्या वापरांवर बंदी घालण्यात आली आहे – कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत

???? कोरोना काळात UPSC ची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांना अजून एक संधी मिळणार – केंद्रिय लोकसेवा आयोगानं हा निर्णय घेतला आहे –

हे सुद्धा पहा !

???? मात्र यामध्ये आपण लक्षात घ्या कि , ही परीक्षा त्यांनाच देता येणार आहे, ज्यांच्यासाठी 2020 ची परीक्षा – ही अंतिम संधी होती

???? गरिबांसाठी गृह कर्ज व्याज अनुदान योजनेचा मोजक्याच लोकांना फायदा झाला , राज्यसभेत माहिती उघड झाली , दरम्यान महाराष्ट्रातील केवळ १ हजार ४६६ ग्रामस्थांनाच याचा फायदा झाला

???? आधार कार्ड संबंधित कोणतीही समस्या असल्यास 1947 ‘या’ हेल्पलाईन नंबरवर फोन करा – असे काल शुक्रवारी UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सांगितले

???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा.

हे तुम्हाला माहित आहे का :-  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Join Me”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search