सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 05/03/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / ०५ मार्च शुक्रवार*

???? काल देशातील सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर झाली , त्यानुसार बंगळुरू हे सर्वोत्तम शहर ठरलं आहे , तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे , दरम्यान या यादीमध्ये मुंबई दहाव्या क्रमांकावर आहे.

???? राज्यात ज्या शिक्षकांनी टीइटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे , त्यांना ती आयुष्यभरासाठी लागू राहावी, अशी शासनाची भूमिका आहे –

???? दरम्यान याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सभापतींकडे लवकरच बैठक आयोजित करणार आहे – असे काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले

???? यंदा तांदळाच्या निर्यातीत सातत्याने वाढ होत आहे , त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत तांदळाच्या दरात मोठी वाढ होत आहे – तसे पहिले तर गेल्या तीन महिन्यांत बिगर बासमती तांदळाच्या दरात , २० ते २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे

???? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा येत्या 15 मार्चपासून सुरू केली जाणार होती , मात्र अडचणीमुळे ह्या परीक्षा घेण्यास एप्रिल उजाडणार असे दिसत आहे

???? वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्ड यानं एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स लगावण्याचा विक्रम केला – दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा पोलार्ड तिसराच खेळाडू ठरला आहे.

???? कोरोना वाढीमुळे , जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत रेल्वे तिकिटांची बुकिंग कमी झाली , तर रेल्वे तिकिटांच्या विक्रीत ४० ते ४५ टक्के घट झाली – असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

हे सुद्धा पहा !

???? रेल्वे स्थानकांच्या हद्दीतील गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी, त्याचबरोबर रूळ ओलांडणाऱ्यांवर नजर नजर ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने आता ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे

???? राज्यात 8 मार्चपासून सुरू होणाऱ्या एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षां ऑनलाईन पद्धतीने न घेता ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील – असे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सांगितले

???? राज्यातील अनेक भागांत कमाल तापमानाचा पारा वाढू लागला आहे – दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे , येत्या काही दिवसांत उन्हाच्या चटक्यात आणखी वाढ होईल

???? इंधनांस सुद्धा ,जीएसटी च्या म्हणजे वस्तू व सेवाकराच्या कक्षेत आणले , तर पेट्रोल ७५ रुपये लिटर, आणि डिझेल ६८ रुपये लिटर होऊ शकते – असे SBI ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे

???? *तसे आज शुक्रवारी सकाळी* – पेट्रोल 97.57 रुपये प्रतिलिटर , तर डिझेल 88.60 रुपये प्रतिलिटर झाले आहे

???? *हे तुम्हाला माहित आहे का :- 

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search