सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 05/02/2021
सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / ५ February शुक्रवार
???? दिल्ली मध्ये येत्या ६ महिन्यात सरकार संपूर्णपणे इलेक्ट्रीक वाहनंच वापरणार – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची माहिती
???? दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी , सतरा नंबर फॉर्म भरण्याकरीता ,विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत आहे , तर अतिविलंब शुल्कासह १७ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे
???? विद्यार्थ्यांनी आपले अर्ज form17.mh-hsc.ac.in आणि form17.mhssc.ac.in या संकेतस्थळावरून भरावेत – असे राज्य शिक्षण मंडळामार्फत सांगण्यात आले
???? राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा यावर्षीचा – पंडित भीमसेन जोशी पुरस्कार – व्हायोलिन वादक, डॉ. एन. राजम यांना जाहीर झाला आहे
???? Uber च्या apps वरून आता थेट हेलिकॉप्टर सुद्धा बुकिंग करता येईल , Uber ने हि सुविधा दुबईमध्ये जुनी दुबई, डाउनटाउन दुबई आणि दुबई मरीना या भागात चालू केली आहे
???? Uber च्या हेलिकॉप्टर राईडचा लाभ आपण सकाळी 10 ते संध्याकाळी 4.30 दरम्यान घेऊ शकता -दरम्यान भारतीय चलनात या हेलिकॉप्टर राईडची किंमत 12 हजार रुपयांपर्यंत जाते
???? शेतकरी आंदोलनामुळे पंजाब-हरयाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे , केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिलेत – तसेच आता हरयाणातील 17 जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे
???? भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ई-कॅटरिंग सेवा पुन्हा एकदा सुरू केली, प्रवासी यासाठी ई-कॅटरिंग मोबाइल अँप तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑर्डर करू शकतील – असे रेल्वे प्रशासनाने सांगितले
???? *सर्व अपडेट्स – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा*
???? *हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Join Me”.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
Comments are closed.