सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 04/03/2021
सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / ०४ मार्च गुरुवार
???? आता Vodafone-Idea च्या ग्राहकांना ५१ रूपये आणि ३०१ रूपयांच्या रिचार्ज प्लॅन्सवर हेल्थ इन्शुरन्स मिळणार , यासाठी कंपनीने Vi Hospicare ही सेवा लाँच केली आहे –
???? यानुसार व्होडाफोन आयडियाच्या प्रीपेड सेवेच्या ग्राहकांना , २४ तासांच्या कालावधीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यास १००० रूपयांपर्यंतचं कव्हर मिळणार आहे.
???? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय – देशातील कोणत्याही प्रकारच्या सरकारी धोरणाचा विरोध करणं , किंवा त्यावर आक्षेप घेणे म्हणजे देशद्रोह होत नाही
???? भारत बायोटेकच्या कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा निकाल काल हाती आला ,कोव्हॅक्सिन ही लस 81 टक्के परिणामकारक आहे , – असे काल आयसीएमआरने जाहीर केले आहे
???? आता वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत शासकीय कामाकरीता जिल्हा परिषदेचे अधिकारी अथवा कर्मचारी पैशाची मागणी करीत असल्यास – मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या ८६९१०२१११८ या व्हॉटस् अप क्रमांकावर तक्रार करता येईल
???? नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परिक्षा 8 मार्चपासून सुरु होतील , सुरुवातीला प्रात्यक्षिक परिक्षा होणार, तर 20 मार्चपासून ॲानलाईन परिक्षा सुरु होणार, दरम्यान संपूर्ण परिक्षा ॲानलाई असून चार टप्प्यात होणार
???? सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन होणार आहे, ज्यामुळे या बँकचे आयएफएससी कोड बदलले जातील , दरम्यान हा नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू होईल
???? शेतकऱ्यांसाठी खुशखबर – IFFCO ने 31 मार्च 2021 पर्यंत डीएपी खताच्या किंमतीमध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे – या घोषणेनुसार डीएपीची किंमत सध्या 1200 रुपये आहे
???? स्टेट बँक ऑफ इंडियानं योनो अॅपच्या माध्यमातून खरेदीदारांना कॅशबॅकची सुविधा देण्याची मोठी घोषणा केली आहे – तर एसबीआयची ही ऑफर 4 मार्च ते 7 मार्चपर्यंत चालणार आहे
???? रेल्वे मंत्रालयानं विभागीय रेल्वेला स्थानिक स्थिती लक्षात घेऊन , रेल्वे स्थानकांवरील सेवानिवृत्त खोल्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे – काल रेल्वे मंत्रालयाने twitter द्वारे याविषयी माहिती दिली
???? *हे तुम्हाला माहित आहे का :-
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !
Comments are closed.