सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 04/02/2021
सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट / ४ फेब्रुवारी 2021 गुरवार*
???? देशात कर्जाची गुणवत्ता आणि प्रमाण वाढवण्यासाठी सरकारी बँकांचे – खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे – असे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी सांगितले
???? सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्द्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस यांना त्यांचे वर्ग १ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू करण्याकरिता परवानगी देण्यात येत आहे
???? राज्यात महाविद्यालये 15 फेब्रुवारी पासून सुरू होणार असली तरी, 75 टक्के उपस्थितीचा नियम बाद करण्याची परवानगी राज्य सरकारने विद्यापीठांना दिली आहे.
???? FAU-G ला दणका गुगल प्ले स्टोरवरील रेटिंग ४.७ वरून थेट ३.२ वर गेली आहे – काही दिवसापूर्वीच FAU-G हा गेम लॉन्च झाला होता
???? अर्थसंकल्पात कोरोना लसीसाठी ज्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, त्यातून लस विकत घेण्यात येतील – कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय हा राज्य सरकारांचा आहे –
???? असे केंद्र सरकारने सांगितले – तसे तुम्हाला माहिती असेल कोरोना लसीकरणासाठी , केंद्र सरकारने 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे
???? Realme चे आज 4 फेब्रुवारी ला दुपारी 12.30 वाजता, भारतात दोन 5G स्मार्टपोन लाँच होणार आहेत – तर Realme X7 5G आणि Realme X7 Pro 5G असे त्यांचे नावे आहेत
???? इथून पुढे मुंबई महापालिकेच्या शाळा ह्या – मुंबई पब्लिक स्कूल नावाने ओळखल्या जातील – काल महापालिकेच्या बजेटवेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे
???? राज्यात पुन्हा कोरडे वातावरण झाले आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढत आहे – येत्या चार ते पाच दिवस ही थंडी राहणार आहे – असे हवामान विभागाने सांगितले
???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा
???? *हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF
WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Join Me”.
अथवा
Join Whatsapp Group :- जॉईन व्हा