सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 03/02/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट ३ फेब्रुवारी 2021 बुधवार

???? मुंबई लोकल ट्रेनच्या वेळा सर्वसामान्यांच्या सोयीनुसार बदलल्या जाणार आहेत – आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

???? CBSE परीक्षा वेळापत्रक जारी झाले – त्यानुसार 4 मे पासून परीक्षा सुरू होतील , तर 10 वीची परीक्षा 7 जून ला आणि 12 वीची 11 जूनला संपणार आहे

???? मोठी बातमी 16 फेब्रुवारीपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होईल , तर पोलिस, महसूलच्या कर्मचाऱ्यांसह शिक्षकांचाही यामध्ये समावेश होणार आहे

???? ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाईटवर उत्पादनांची MRP म्हणजे कमाल किरकोळ किंमत , तसेच विक्रेत्याचा तपशील, आणि उत्पादक देशाचे नाव आदी माहिती सुद्धा द्या –

???? अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे – आता उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि संबंधितांना याबाबतच्या नोटिसा , बजाविण्यास सुरवात केली आहे

???? केंद्र सरकारच्या वतीने राज्यात भरड धान्य खरेदी ,केंद्रास सुरवात झाली होती , ज्याची मुदत ३१ जानेवारीला संपली – दरम्यान याची मुदत पुन्हा वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे

???? एस.वाय. म्हसे पाटील यांची MPSC च्या म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे

???? शेतकरी आंदोलन ऑक्टोबरपर्यंत सुरूच राहील , आंदोलन आणखी पेटणार आहे – आणि येत्या 6 फेब्रुवारीला देशभरातील महामार्ग रोखून ‘चक्का जाम’ आंदोलन होईल – असे राकेश टिपैत यांनी सांगितले

???? *सर्व अपडेट्स* – खूप महत्वाचे आहेत आपण इतरांना देखील शेअर करा

???? * हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Join Me”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More