सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 01/02/2021

सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट 1 फेब्रुवारी 2021 सोमवार

???? आज 1 फेब्रुवारी पासून पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक , नॉन-ईएमव्ही एटीएम मशीनद्वारे व्यवहार करू शकणार नाहीत- बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती दिली

???? थकित वीजबिल भरा, अन्यथा महावितरण कंपनीला तुमचे कनेक्शन कापावे लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

???? राज्यात आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी मराठा समाजातील 739 तरुणांची MPSC मार्फत निवड प्रक्रिया पूर्ण झाली – तरी त्यांना सरकारी सेवेत नियुक्ती का दिली जात नाही –

???? त्यांना तातडीने न्याय द्या – अशी विनंती भाजप नेते आशीष शेलार यांनी – राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे केली आहे

???? पुणे येथील लोहगाव विमानतळावरील विमानसेवा धावपट्टीच्या कामामुळे , एप्रिल ते मे २०२१ मध्ये , १४ दिवस बंद राहणार आहे- याबाबतची माहिती पुणेविमानतळ प्राधिकरणाने दिली आहे.

हे सुद्धा पहा !

???? राज्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना , परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणतीही राज्याच्या अडचण येऊ नये , व त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन सेवा मिळणार आहे –

???? दरम्यान या मागर्दर्शकांची जिल्ह्यानुसार यादी, त्यांचे मोबाईल क्रमांक – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत

???? हवामान विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे – कोरड्या वातावरणामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भात थंडी अधिक वाढली आहे – दरम्यान पुढील काही दिवस थंडी अशीच राहणार आहे

???? मागील पंधरा दिवसांत पेट्रोलमध्ये लिटरमागे एक रुपया २६ पैशांनी , तर डिझेल मध्ये पंधरा दिवसांत सव्वा रुपयांनी वाढ झाली आहे

???? *तर इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार* – आज सोमवारी सकाळी पेट्रोल 92.86 रुपये प्रति लिटर , तर डिझेल 83.30 रुपये प्रति लिटर झाले आहे

???? *हे तुम्हाला माहित आहे का :- Download PDF  

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी आम्हाला 7972383624 या नंबरवर Whats App करा आणि लिहा. “Join Me”.

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search