1 जानेवारी पासून लागू होणार हे महत्वाचे नवीन नियम !
1 जानेवारी पासून लागू होणाऱ्या नवीन नियमा बाबत सविस्तर माहिती..
नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारी 2021 पासून अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे हे नवीन नियम लागू होण्यापूर्वी त्याविषयी तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे.
बदल होणारे नवीन नियम :-
- सर्व चारही चाक वाहनांसाठी FASTag अनिवार्य.
- चेक देताना ‘पॉझिटिव्ह वेतन’ प्रणाली लागू होणार.
- कॉन्टॅक्टलेस कार्ड व्यवहाराची मर्यादा वाढेल.
- दुचाकीं / कार खरेदी करणं पडणार महागात.
- लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी तुम्हाला नंबरआधी शून्य लावणं महत्त्वाचं.
- तिमाही जीएसटी रिटर्न भरण्याची सुविधा.
- व्हॉट्सअप निवडक फोनवर काम करणं करेल बंद.
- सरल जीवन विमा होणार लॉन्च [कम प्रीमियममध्ये मिळणार टर्म प्लान]
- UPI मधून व्यवहार करणं महागणार. [1 जानेवारी पासून अॅमेझॉन पे, गूगल पे आणि फोन पेमधून होणाऱ्या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते].
हे सुद्धा वाचा :-
>> अर्ज एक-योजना अनेक : शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती !
>> 1 जानेवारी 2021 पासून ‘या’ मोबाईलवर बंद होईल WhatsApp !
Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट :- जॉईन व्हा
*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा*
Comments are closed.