1 जानेवारी पासून बदलणार चेक ने पेमेंट करण्याचा नियम.

1 जानेवारीपासून बदलणार चेक ने पेमेंट  करण्याचा नियम  – खूप महत्वाचे अपडेट -प्रत्येकाने वाचा.

याविषयी माहिती आपण याआधी सुद्धा घेतली आहे, मात्र येत्या 1 जानेवारी 2021 पासून हा नियम लागू होत असल्याने ,आपण याविषयी आणखी सविस्तर समजून घेऊ.

 

दरम्यान चेक पेमेंटवेळी होणारे फ्रॉड टाळण्यासाठी रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया *पॉझिटिव्ह पे सिस्टम* हि नवीन सुविधा आणत आहे – त्याचा सर्व बँकाच्या ग्राहकांवर परिणाम होईल.  

पहा कसे काम करेल पॉझिटिव्ह पे सिस्टम ?

●  RBI ने दिलेल्या माहिती प्रमाणे या सुविधेअंतर्गत, जी व्यक्ती 50 हजार रुपयांहून अधिक रक्क्मसाठी चेक जारी करेल.

हे सुद्धा पहा !
●  त्या व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चेकची तारीख लाभार्थीचे नाव, प्राप्तकर्ता आणि पेमेंटची रक्कम याबाबत पुन्हा एकदा माहिती द्यावी लागेल.
●   दरम्यान हि माहिती एसएमएस, मोबाइल अप्स -तसेच  इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बँकेला द्यावी लागणार.
●   म्हणजे समोरच्याच्या खात्यात पेमेंट करण्याआधी ही सर्व माहिती तपासून पाहिली जाईल – जर यामध्ये काही गोंधळ असल्यास कारवाई होईल.
●  तसेच या निर्णयामुळे असुरक्षित पेमेंटची भीती सुद्धा राहणार नाही – ही सुविधा देशातील सर्व बँकांना उपलब्ध करून दिली जाईल.
●  तसेच RBI ने दिलेल्या माहिती प्रमाणे – संपूर्ण देशात पॉझिटिव्ह पे सिस्टमचे सर्व नियम 1 जानेवारी 2021 पासून लागू होतील.
*रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाची* – हि माहिती प्रयेक नागरिकांसाठी खरोखर खूप महत्वाची आहे – आपण थोडस सहकार्य करा – इतरांना देखील शेअर करा .
Whatsapp  वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट –जॉईन व्हा

*सहकार्य करा – इतरांना पण शेअर करा* 

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search