नेहरू सायन्स सेन्टर मुंबई मध्ये विविध पदांची भरती.
Nehru Science Centre, Mumbai Recruitment 2018.
नेहरू सायन्स सेन्टर मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण 04 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, लेखी पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 29/09/2018 पर्यंत पोहचणे आवश्यक आहे.
*पदनाम व पदसंख्या :- एकुण 04 जागा
1.एज्युकेशन असिस्टंट “ए” :- 01 जागा.
शैक्षणिक पात्रता :- Bachelor’s degree in Science with Physics and combination of any two subjects viz. Chemistry, Mathematics, Electronics, Computer Science,Astronomy,Geology and Statistics. OR
Bachelor’s degree in Science with Chemistry and combination of any two subjects viz. Zoology, Botany,Microbiology, Environmental Science, Bio-Technology and Molecular Biology from a duly recognized University.
2.कनिष्ठ लघुलेखक :- 01 जागा.
शैक्षणिक पात्रता :- 12 वी उतीर्ण व इंग्रजी लघुलेखक 80 WPM.
3.ऑफिस सहाय्यक ग्रेड.III :- 02 जागा
शैक्षणिक पात्रता :- 12 वी उतीर्ण व इंग्रजी टंकलेखन 35 wpm किवा हिंदी टंकलेखन 30 wpm. संगणकावर अनुक्रमे 10500/9000 कि डिप्रेशन प्रति तास (केडीडीएच) अनुरूप आहेत.
वयोमर्यादा :– दि.30/09/2018 रोजी कमाल वय 25 वर्षे. [ नियम नुसार सूट लागू ]
परीक्षा फी:- “एज्युकेशन असिस्टंट “ए” पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी विहित नमुन्यात भरलेले ‘मुंबईत देय‘ नेहरू सायन्स सेंटरच्या नावे काढलेल्या 100 / – च्या डिमांड ड्राफ्टसह उमेदवारांना सादर करणे आवश्यक आहे. तथापि, एससी / एसटी, पीडब्ल्यूडी / माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
“अर्ज पाठविण्याचा पत्ता”
NEHRU SCIENCE CENTRE
(National Council of Science Museums)
Ministry of Culture, Govt. of India
Dr. E. Moses Road, Worli
Mumbai–400 018
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
अर्ज नमुना
Comments are closed.