(NCTE) राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषदे मध्ये विविध पदांची पदभरती.

NCTE Recruitment 2020

NCTE Recruitment Notification 2020 | National Council for Teacher Education (NCTE Recruitment 2020) (NCTE Bharti 2020)| National Council for Teacher Education Department has been published Postmaking advertisement for Assistant, Lower Division Clerk LDC, Data Entry Operator DEO and Stenographer and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online.

राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषदे मध्ये विविध 18 पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.19/09/2020 पर्यंत आहे.

Adv. No: 2020

विभाग :- राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषद

पदसंख्या एकूण :- 18 जागा 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 सहाय्यक 03
2 स्टेनोग्राफर ”सी” 03
3 स्टेनोग्राफर ”डी” 06
4 डेटा एंट्री ऑपरेटर  01
5 लोअर डिव्हिजन लिपिक 05

 

एकूण 18

वेतनश्रेणी :- 

शैक्षणिक पात्रता :-

  • सहाय्यक :- पदवी उत्तीर्ण.
  • स्टेनोग्राफर ”सी” :- 12 वी उत्तीर्ण व इंग्रजी/हिंदी स्टेनोग्राफी 100 श.प्र.मि. आणि डेटा एंट्री आणि वर्ड प्रोसेसिंगचे संगणक कौशल्य.
  • स्टेनोग्राफर ”डी” :- 12 वी उत्तीर्ण व Dictation : 10 Mts @ 80 WPM
    Transcription : 65 Mts English & 75 Mts Hindi on Manual Typewriter.
    OR Computer Typing : English 50 Mts / Hindi 65 Mts.
  • डेटा एंट्री ऑपरेटर :- 12 वी उत्तीर्ण व डेटा एंट्री वर्कसाठी 15000 key depressions.
  • लोअर डिव्हिजन लिपिक :- 12 वी उत्तीर्ण व टायपिंग इंग्रजी 35 WPM किंवा हिंदी 30 WPM.

टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

हे सुद्धा पहा !
महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 20/08/2020
अर्ज प्रक्रिया सुरुवात 20/08/2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19/09/2020

 

वयोमर्यादा :

  • सहाय्यक :- 20-27 वर्षे.
  • डेटा एंट्री ऑपरेटर :- 18-25 वर्षे.
  • इतर पोस्ट: 18-27 वर्षे.
  • [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी :- 

  • सहाय्यक व स्टेनोग्राफर ”सी” 
  • General / OBC / EWS : Rs.1250/-
  • SC / ST / PH : फी नाही
  • All Category Female : फी नाही
  • इतर पदांसाठी फी :
  • General / OBC / EWS : Rs.1000/-
  • SC / ST / PH : फी नाही
  • All Category Female : फी नाही
नौकरीचे ठिकाण :– नवी दिल्ली

NCTE Recruitment 2020 More Details

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात  Click Here
अर्ज करा 
Registrstion /  Login
Visit  NaukriVip.com

free-alerts

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search