[NBE] राष्ट्रीय परीक्षा बोर्डात विविध पदांची भरती.

NBE Recruitment 2020

NBE Recruitment 2020 (NBE Bharti 2020) | National Examination of Board NBE Department has been published Postmaking advertisement for 90 various posts. and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

राष्ट्रीय परीक्षा बोर्डा मध्ये विविध पदांची  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन  द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 31/07/2020 पर्यंत आहे.

Adv. No: 21005/RECT/202

विभाग :- राष्ट्रीय परीक्षा बोर्ड [ NBE ]

पदसंख्या एकूण :- 90 जागा 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या

1

वरिष्ठ सहाय्यक 18
2 कनिष्ठ सहाय्यक 57
3 कनिष्ठ लेखापाल 07
4 स्टेनोग्राफर 08

 

एकूण 90

शैक्षणिक पात्रता :-

  • वरिष्ठ सहाय्यक :- पदवी उत्तीर्ण.
  • कनिष्ठ सहाय्यक :- पदवी उत्तीर्ण व संगणकाचे ज्ञान आवश्यक.
  • कनिष्ठ लेखापाल :- Math / Statics / Commerce पदवी उत्तीर्ण आणि 03 वर्ष अनुभव उत्तीर्ण.
  • स्टेनोग्राफर :-12 वी उत्तीर्ण व इंग्रजी शॉर्टहँड: 80 wpm व इंग्रजी टायपिंग: 30 wpm

टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 11/07/2020
अर्ज प्रक्रिया सुरुवात 11/07/2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31/07/2020
प्रवेश पत्र उपलब्ध 2020 ऑगस्ट
 ऑगस्ट 2020
परीक्षेची तारीख 31/08/2020

 

वयोमर्यादा :

  • किमान वय: NA
  • कमाल वय: 27 वर्षे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा फी :- 

  • General : Rs.1500/-
  • OBC/ EWS : Rs.750/-
  • SC / ST / PH : Rs.750/-
  • All Category Female : Rs.750/-
अधिक माहिती साठी संपर्क :-
Helpline :022-61087595
E-mail : vacancy@natboard.edu.in
Website : natboard.edu.in
नोकरीचे ठिकाण  :– संपूर्ण भारत.

NBE Recruitment 2020 More Details

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात  Click Here
अर्ज करा 
Registrstion / Login
Visit  NaukriVip.com

whats-app-group-gif

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More