(शेवटचा दिवस) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात “लिपिक व शिपाई” 204 पदांची भरती

Nagpur High Court Recruitment 2019

Bombay High Court | Nagpur High Court Recruitment 2019 Department has been published Postmaking advertisement for Jr Clerk and Peon posts and applications are being invited from eligible candidates. read the Notification & Apply Now.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या आस्थापणेवरील विविध पदांसाठी निवड यादी/ प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 17/08/2019 पर्यंत आहे.

Adv. No:- 2019

भरती :- मुंबई उच्च न्यायालय [ खंडपीठ   नागपूर ]

पदसंख्या :- 204 Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 

1

लिपिक

128

2

शिपाई 

76

एकूण

204

वेतनश्रेणी :- 

  • लिपिक :- Rs.19900-­63200/-
  • शिपाई :- Rs.15600-47600/-

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र. 1 :- कोणत्याही शाखेतील पदवीधर [विधी शाखेतील पदवीधर प्राधान्य] व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि  MS-CIT किंवा समतुल्य / मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • पद क्र. 2 :- 7 वी उत्तीर्ण.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 02/08/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात 03/08/2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17/08/2019

 

 वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षांपर्यंत. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]

परीक्षा फी :- लिपिक :-Rs.100/- , शिपाई :-Rs.50/-

नोकरीचे ठिकाण :–  नागपूर

Bombay High Court Recruitment 2019 More Details

Official Website Click Here
 [ लिपिक जाहिरात ]

 [ शिपाई जाहिरात ]

Click Here
Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
Visit  NaukriVip.com

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
1 Comment
  1. Mayur Tayade says

    Hii

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More