राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँकेत 70 जागांची पदभरती.

NABARD Recruitment for the post of Development Assistant – 2018.

राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (NABARD) यांच्या आस्थापनेवरील” विकास सहाय्यक “पदाच्या एकूण 70 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 12/09/2018 पर्यंत आहे.

1.विकास सहाय्यक :- एकूण 70 जागा.

Total UR SC ST OBC PWBD EXS
62 42 2 5 13 2 11
BACKLOG 8 0 2 2 0 4

शैक्षणिक पात्रता :- ५०% गुणांसह पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा :- दि. 01 ऑगस्ट2018 रोजी 18 ते 35 वर्ष दरम्यान असावे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण :– भारतात कुठेही.

परीक्षा फी :- General/OBC: Rs.450/-   [SC/ST/अपंग/माजी सैनिक: Rs.50/-]

Online परीक्षा :- सप्टेंबर/ ऑक्टोबर 2018 दरम्यान.

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात पहा.

Apply Online.

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More