मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध पदांची भरती.

 

मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये वर्ग I व वर्ग II या विविध पदांची एकूण 24 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 07/07/2018 पर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या :- एकुण 24 जागा

अक्र पदनाम व पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
  Class I  
1 सहाय्यक सचिव ग्रेड I : 2 जागा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उतीर्ण.
2 लेखा अधिकारी ग्रेड I: 4 जागा C.A पदवी उतीर्ण व 2 वर्ष अनुभव
3 सहाय्यक कार्यकारी

अभियंता (मेकॅनिकल

/ इलेक्ट्रिकल) : 3 जागा

इलेक्ट्रिकल /

इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स

अभियांत्रिकी पदवीधर.

4 सहाय्यक रहदारी

व्यवस्थापक: 4 जागा

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उतीर्ण.व वर्ष अनुभव
5 सहाय्यक इस्टेट

व्यवस्थापक: 3 जागा

आर्किटेक्चरमधील पदव्युत्तर पदवी किवा नगर आणि देश नियोजन पदवी / डिप्लोमा
6 सहाय्यक कार्यकारी

अभियंता (दूरसंचार /

इलेक्ट्रॉनिक्स) : 1 जागा

दूरसंचार / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये अभियांत्रिकी पदवीधर.
7 सहाय्यक सामुग्री

व्यवस्थापक: 2 जागा

मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवीधर.
8 विधी अधिकारी: 1 जागा विधी शाखेतील पदवीधर.
9 सहाय्यक कार्यकारी

  अभियंता (सिविल) : 3 जागा

सिव्हिल अभियांत्रिकी पदवीधर.

 

  Class II  
1 सहाय्यक सुरक्षा

अधिकारी : 2 जागा

आर्किटेक्चरमधील पदव्युत्तर पदवी किवा नगर आणि देश नियोजन पदवी / डिप्लोमा

 

वय मर्यादा :-दि.01/06/2018 रोजी

हे सुद्धा पहा !

वर्ग I :- किमान 18 ते 30 वर्ष. वर्ग II :- किमान 23 ते 30 वर्ष.

[SC/ST:5 वर्ष/OBC : 3 वर्ष /- व अपंग :- 10 वर्ष सूट]

परीक्षा फी:- SC/ST/PWD:- रु.100/- इतर उमेदवारांना :-रु.500/-

ऑनलाइन परीक्षाची तारीख :- जुलै / ऑगस्ट 2018

परीक्षा केंद्र :- मुंबई / बृहन्मुंबई / नवी मुंबई /ठाणे

अधिक माहिती करीता जाहिरात पहा
जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज करा :- Apply Online.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More