मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये स्टेनोग्राफर पदाची भरती.
MUMBAI PORT TRUST Recruitment.
मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये स्टेनोग्राफर ग्रेड II पदाची भरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज सादर करण्यातची (अर्ज पोहचण्याची) शेवटची तारिख दिनांक.07/07/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :- एकूण 2 जागा
1.स्टेनोग्राफर ग्रेड II :-
वेतन श्रेणी :- रु.17700-44600/-
शैक्षणिक अहर्ता :- 12 वी पास व लघुलेखन इंग्रजी 100 wpm/ इंग्रजी टंकलेखन 40 wpm किंवा लघुलेखन हिंदी 90 wpm /हिंदी टंकलेखन 40.
वय मर्यादा :- किमान 18 वर्षे ते 25 वर्षे
नोकरीचे ठिकाण :- मुंबई
परीक्षा फी:- रु.118/- ( डिमांड ड्राफ किंवा पोस्टल ऑर्डर द्वारे )
पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ यांच्या नावे :- The board of Trustees of the Port of Mumbai.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
“अधिक माहिती करिता संपूर्ण जाहिरात पहा”
जाहिरात :- पहा.
अर्ज नमुना :- पहा.