मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये ट्रेड अप्रेन्टिस पदांची भरती.

मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये ट्रेड अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी) पदांची सन 2018-19 साठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज सादर करण्यातची (अर्ज पोहचण्याची) शेवटची तारिख दिनांक. 18/06/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :-

अक्र पदनाम व पदसंख्या शैक्षणिक पात्रता
1 मेडिको लॅब टेक्निशिअन[टेक्निशियन व्होकेशनल अप्रेन्टिस ]: 04  जागा 12 वी पास ( व्होकेशनल विषयासह उत्तीर्ण)
2 एक्स-रे टेक्निशिअन [टेक्निशियन व्होकेशनल अप्रेन्टिस ] : 06  जागा
3 फार्मास्युटिकल सायन्समध्ये टेक्निशिअन [टेक्निशियन व्होकेशनल अप्रेन्टिस ] : 02 जागा फार्मसी डिप्लोमा उत्तीर्ण

वेतन प्रति महिना :- रु.2758/-
शैक्षणिक अहर्ता :- 12 वी पास ( व्होकेशनल विषयासह उत्तीर्ण)
वय मर्यादा :- किमान 14 वर्षे
नोकरीचे ठिकाण :- मुंबई
अर्जाची किंमत :- रु.50/- (डेबिट कार्ड किंवा पोस्टल ऑर्डर द्वारे )
पोस्टल ऑर्डर यांच्या नावे :- बोर्ड ऑफ ट्रस्टीज ऑफ पोर्ट ऑफ मुंबई.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

हे सुद्धा पहा !

The Chief Medical Officer,

Port Trust Hospital, Medical Department,

Antop Village, Wadala (E), Mumbai-400037

“अधिक माहिती करिता संपूर्ण जाहिरात पहा”
जाहिरात व अर्ज नमुना अर्ज :- पहा.

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search