मुंबई येथे 2100 होमगार्ड पदांची मेगा भरती.

Mumbai Home Guard Recruitment 2019

Mumbai Home Guard | Mumbai Home Guard Office, Mumbai Home Guard Recruitment 2019, Mumbai Home Guard Bharti 2019 for 2100 post.

समादेशक होमगार्ड बृह्नमुंबई यांच्या पटावर मानसेवी होमगार्डच्या २१०० एवढा अनुशेष भरण्यासाठी पुरुष व महिला मानसेवी होमगार्डची नवीन सदश्य नोंदणी कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

पदाचे नाव :- होमगार्ड

एकूण जागा :- २१००

शैक्षणिक पात्रता:- 10 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता:

पात्रता पुरुष महिला
उंची 162 से.मी. 150 से.मी.
छाती 76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त
धावणे 1600 मीटर 800 मीटर
गोळाफेक 7.260 किग्रॅ 4 किग्रॅ

 

वयाची अट:- 20 ते 50 वर्षे.

नोकरी ठिकाण :- मुंबई

नोंदणी कार्यक्रम :- दि. 26 ते 29 ऑगस्ट 2019  (वेळ :08:00 AM ते 04:00 PM)

नोंदणी करण्याचे ठिकाण:- लोहमार्ग पोलीस मुख्यालय, कवायत मैदान, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई

अधिक माहिती करीत जाहिरात पहा.

जाहिरात पहा 

Subscribe to our newsletter
Sign up here to get the latest news, updates and special offers delivered directly to your inbox.
You can unsubscribe at any time

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More