महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मध्ये विविध पदांची भरती.

MUHS Recruitment 2019 

MUHS Recruitment 2019 | Maharashtra University of Health Sciences -Nashik [MUHS] Department has been published Pmaking advertisement for  and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या आस्थापणेवरील विविध पदांच्या  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 09/08/2019 12/08/2019 पर्यंत आहे.

Adv. No:- 02/2019

विभाग :- MUHS Recruitment 2019 

पदसंख्या :- 95 Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या

1

कक्ष अधिकारी /कक्ष अधिकारी(खरेदी)/अधीक्षक 08

2

उच्चश्रेणी लघुलेखक 02

3

सहाय्यक लेखापाल  02

4

निम्नश्रेणी लघुलेखक 02

5

सांखिकी सहाय्यक  02

6

वरिष्ठ सहाय्यक 06

7

विद्युत पर्यवेक्षक 01

8

छायाचित्रकार 01

9

वरिष्ठ लिपिक / DEO 08

10

लघुटंकलेखक

12

11

आर्टिस्ट काम ऑडीओ / व्हिडीओ एक्सपर्ट

01

12

लिपिक कम टंकलेखक /DEO/रोखपाल/भांडारपाल 39

13

वीजतंत्री

02

14

वाहनचालक

01

15

शिपाई

08

एकूण

95

वेतनश्रेणी :- 

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1:- पदवी उत्तीर्ण व 3 वर्षे अनुभव.
  • पद क्र.2:- 10 वी उत्तीर्ण व इंग्रजी लघुलेखन व टायपिंग 120wpm/50wpm व मराठी लघुलेखन व टायपिंग 120wpm/40wpm आणि 3 वर्षे अनुभव.
  • पद क्र.3:- वाणिज्य शाखेची पदवी उत्तीर्ण आणि 3 वर्षे अनुभव.
  • पद क्र.4:- 10 वी उत्तीर्ण व इंग्रजी लघुलेखन व टायपिंग 100wpm/40wpm व मराठी लघुलेखन व टायपिंग 100wpm/30wpm आणि 3 वर्षे अनुभव.
  • पद क्र.5:- Statistics or Biometrics or Econometrics or Mathematical Econometrics विषयात 45% गुणासह पदवी उत्तीर्ण व MSCIT.
  • पद क्र.6:- पदवी उत्तीर्ण व मराठी टायपिंग 30wpm. व इंग्रजी टायपिंग 40wpm.
  • पद क्र.7:- विद्युत अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण.
  • पद क्र.8:- 10 वी उत्तीर्ण व Photography or Commercial Arts or Fine Arts  डिप्लोमा उत्तीर्ण.5 वर्षे अनुभव.
  • पद क्र.9:-  HSC उत्तीर्ण व मराठी टायपिंग 30wpm. व इंग्रजी टायपिंग 40wpm.
  • पद क्र.10:- पदवी उत्तीर्ण व लघुलेखन 80wpm किंवा 100wpm व मराठी व इंग्रजी टायपिंग 40wpm.
  • पद क्र.11:- arts or fine arts or Commercial arts with Photography मधील डिप्लोमा उत्तीर्ण.1 वर्षे अनुभव.
  • पद क्र.12:- 10 वी उत्तीर्ण व मराठी टायपिंग 30wpm. व इंग्रजी टायपिंग 40wpm.
  • पद क्र.13:- 10 वी उत्तीर्ण व ITI वीजतंत्री [Electrician] उत्तीर्ण व 5 वर्षे अनुभव.
  • पद क्र.14:- 4 थी उत्तीर्ण व हलके किंवा जडवाहन चालविण्याचा परवाना.व अनुभव.
  • पद क्र.15:- 4 थी उत्तीर्ण.व मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 18/07/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात 18/07/2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12/08/2019

 

 वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षांपर्यंत. शासकीय नियमानुसार सूट लागू. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]

परीक्षा फी :- खुला प्रवर्ग :- रु.700/- व राखीव प्रवर्ग :- रु.500/-

नोकरीचे ठिकाण :– नाशिक [महाराष्ट्र]

MUHS Bharti 2019 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
Visit  NaukriVip.com

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
Subscribe to our newsletter
Sign up here to get the latest news, updates and special offers delivered directly to your inbox.
You can unsubscribe at any time

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More