महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात मध्ये “वर्ग 1 व वर्ग 2” पदांची भरती.

MSRTC Recruitment 2019

Maharashtra State Road Transport Corporation Recruitment / MSRTC Recruitment has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates, the last date for apply online application date.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 19/03/2019 पर्यंत आहे.

जाहिरात क्र:-  01/2019

पदनाम व पदसंख्या :- एकुण 65 जागा.

1. यंत्र अभियंता [वर्ग 1] :- 11 जागा .

शैक्षणिक अहर्ता :- कोणत्याही शाखेची अभियांत्रिकी पदवी उतीर्ण व MBA उतीर्ण व 10 वर्ष अनुभव .

वेतनश्रेणी :-१७४००-56७९३/-

2. विभागीय वाहतूक अधिकारी / आगर व्यवस्थापक [वाहतूक][वरिष्ठ] [वर्ग 2] ;- 08 जागा .

शैक्षणिक अहर्ता :- कोणत्याही शाखेची पदवी उतीर्ण व निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालविण्याचा परवाना 02 वर्षात प्राप्त करावा लागेल .

वेतनश्रेणी :-१488०-48575/-

3. उप यंत्र अभियंता /आगर व्यवस्थापक [यांत्रिक ] [वरिष्ठ] [वर्ग 2] :- 12 जागा .

शैक्षणिक अहर्ता :- अभियांत्रिकी मधील ऑटोमोबाईल/प्रोडक्शन/मेकॅनिकल शाखेची पदवी /पद्व्युत्तर पदवी उतीर्ण.व निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालविण्याचा परवाना 02 वर्षात प्राप्त करावा लागेल .

वेतनश्रेणी :-१488०-48575/-

4. लेखा अधिकारी / लेखा परीक्षण अधिकारी :- 02 जागा .

शैक्षणिक अहर्ता :- ॲडव्हान्स्ड अकौटन्सी या विषयाशीत वाणिज्य शाखेची पदवी + पद्व्युत्तर पदवी कोणत्याही शाखेची  05 वर्ष अनुभव .

वेतनश्रेणी :-१488०-48575/-

5. भांडार अधिकारी :- 02 जागा .

हे सुद्धा पहा !

शैक्षणिक अहर्ता :- अभियांत्रिकी मधील ऑटोमोबाईल/प्रोडक्शन/मटेरियल शाखेची पदवी उतीर्ण.

वेतनश्रेणी :-१488०-48575/-

6. विभागीय वाहतूक अधिकारी / आगर व्यवस्थापक [वाहतूक][कनिष्ठ] [वर्ग 2] ;- 12 जागा .

शैक्षणिक अहर्ता :- कोणत्याही शाखेची पदवी उतीर्ण व निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालविण्याचा परवाना 02 वर्षात प्राप्त करावा लागेल .

वेतनश्रेणी :-१297०-42343/-

7. सहायक अभियंता / आगर व्यवस्थापक [यांत्रिक ] [कनिष्ठ] [वर्ग 2] :- 09 जागा .

शैक्षणिक अहर्ता :- अभियांत्रिकी मधील ऑटोमोबाईल/प्रोडक्शन/मेकॅनिकल शाखेची पदवी /पद्व्युत्तर पदवी उतीर्ण.व निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालविण्याचा परवाना 02 वर्षात प्राप्त करावा लागेल .

वेतनश्रेणी :-१297०-42343/-

8सहायक /विभागीय लेखा अधिकारी :- 02 जागा .

शैक्षणिक अहर्ता :-वाणिज्य शाखेची पदवी उतीर्ण.

वेतनश्रेणी :-१297०-42343/-

9विभागीय सांखिकी अधिकारी :- 07 जागा .

शैक्षणिक अहर्ता :-  विज्ञान शाखेची (Statistics मुख्य विषयासह] पद्व्युत्तर पदवी उतीर्ण.

वेतनश्रेणी :-१297०-42343/-

वयोमर्यादा :- दि.19/03/2019 रोजी वय 18 ते 38 वर्षा पर्यंत पदानुसार वयात विविधता  [वयातसूट:- शासकीय नियमानुसार]

परीक्षा फी :- खुला प्रवर्ग:- रु. 600 /- व मागासवर्गीया प्रवर्ग:- रु. 300  /-

नोकरीचे ठिकाण:– [महाराष्ट्र]. 

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

 जाहिरात पहा.

 APPLY ONLINE.

You might also like
1 Comment
  1. saurav says

    Its really good website for students.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search