महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात मध्ये “वर्ग 2” पदांची भरती.
MSRTC Recruitment 2019
Maharashtra State Road Transport Corporation Recruitment /MSRTC Recruitment has been published Postmaking advertisement for various Class ii posts and applications are being invited from eligible candidates, the last date for apply online application date.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात मध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. /04/2019 पर्यंत आहे.
जाहिरात क्र:- 02/2019
पदनाम व पदसंख्या :- एकुण 76 जागा
शैक्षणिक अहर्ता :-
वयोमर्यादा :- दि.19/03/2019 रोजी वय 18 ते 38 वर्षा पर्यंत पदानुसार वयात विविधता [वयातसूट:- शासकीय नियमानुसार]
परीक्षा फी :- खुला प्रवर्ग:- रु. 600 /- व मागासवर्गीया प्रवर्ग:- रु. 300 /-
नोकरीचे ठिकाण:– [महाराष्ट्र].
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
सूचना;- सविस्तर जाहिरात काहीकाळातच उपलब्ध होईल
अर्ज प्रक्रिया सुरुवात दि.08/03/2019 पासून
Comments are closed.