महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 8022 पदांची मेगा भरती.

MSRTC Recruitment 2019

MSRTC Recruitment Recruitment 2019 – Maharashtra State Road Transport Corporation has been published Postmaking advertisement for “Driver and Conductor” posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Online.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या कार्यालयात “चालक व वाहक “पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन [Online]पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक खालील प्रमाणे..

अर्ज करण्याची शेवटची तारीख

जाहिरात क्र.01/2019 दि.02 मार्च 2019
जाहिरात क्र.02/2019 दि..08 फेब्रुवारी 2019

 

जाहिरात क्र.02/2019

पदनाम व पदसंख्या :-“चालक व वाहक “:- एकुण 3606 जागा.

parivahan ads,msrtc-recruitment

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

जाहिरात क्र.01/2019

पदनाम व पदसंख्या :-“चालक व वाहक “:- एकुण 4416 जागा.

हे सुद्धा पहा !

msrtc-exam. msrtcexam, msrtc recruitment

शैक्षणिक पात्रता :-

1.चालक :- 10 वी पास व जड वाहन चालविण्याचा वैध परवाना व चालक बॅच बिल्ला.

2.वाहक :-10 वी पास व वाहक बॅच बिल्ला.

शारीरिक पात्रता:-

  1. उंची किमान 160 सेमी व कमाल 180 सेमी.
  2. दृष्टी चष्म्याविना 6 x 6 (चष्म्याविरहित दृष्टी) असणे आवश्यक आहे.
  3. रंगआंधळेपणा  किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र.

वयोमर्यादा :- दि. 14/01/2019 रोजी 24 ते 38 वर्षे पदानुसार वयात विविधता [वयातसूट:- शासकीय नियमानुसार]

परीक्षा फी :- खुला प्रवर्ग:- रु. 600 /- व मागासवर्गीया प्रवर्ग:- रु. 300  /-

नोकरीचे ठिकाण:– [महाराष्ट्र]. 

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

जाहिरात क्र.01/2019 :- जाहिरात पहा.

जाहिरात क्र.02/2019 :- जाहिरात पहा.

 APPLY ONLINE.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More