महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लि.मध्ये 401 जागांची पदभरती.
MSEDCL Recruitment 2018.
Maharashtra state electricity distribution co.ltd Graduate Engineer Trainee and Diploma Engineer Trainee advertisement.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लि मधील ग्रॅज्युएट इंजिनिअर- ट्रेनी / डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या 401 पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक.17/09/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :- एकुण 401 जागा
1.ग्रॅज्युएट इंजिनिअर- ट्रेनी :- 63 जागा
शैक्षणिक पात्रता :- इलेक्ट्रिकल / तंत्रज्ञान अभियांत्रिकी मध्ये पदवीधर.
STIPEND PER MONTH :- First Year-Rs. 22,000/-
2.डिप्लोमा इंजिनियर – ट्रेनी :- 338 जागा
शैक्षणिक पात्रता :- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा उतीर्ण.
STIPEND PER MONTH :- First Year-Rs.18,000/-
वयोमर्यादा :–दि.17/09/2018 रोजी [ मागासवर्गीयांना 5 वर्ष सूट ]
*ग्रॅज्युएट इंजिनिअर- ट्रेनी :- 35 वर्षे पर्यंत.
*डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी :- 30 वर्षे पर्यंत.
परीक्षा फी :- Open Category :-Rs.500/- & Reserved Category :- Rs.250/-
ऑनलाईन परीक्षा :- ऑक्टोबर 2018 दरम्यान.
ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र :- ऑनलाईन चाचणीपूर्वी 10 दिवस आधी.
“ अधिक माहिती करीता संपुर्ण जाहिरात पहा ”.
[Starting:28/08/2018]
Comments are closed.