[ MPSC ] राज्य सेवा मुख्य परीक्षा -2018 जाहिरात.

MPSC  Main Exam Recruitment 2018.

राज्य शासनाच्या सेवेतील विविध पदांवरील /सेवांमधील भरती करीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि.08 एप्रिल 2018 रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2018 च्या दि.28 जून 2018 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची  राज्य सेवा मुख्य परीक्षा 2018 ,दि.18,19 व 20 ऑगस्ट 2018 रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येणार असून,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख दिनांक.16/07/2018 आहे.
*पदनाम व पदसंख्या :- एकूण 136 जागा.

अक्र पदनाम व पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 उपजिल्हाधिकारी: 20 जागा कोणत्याही शाखेतील पदवीधर.
2 पोलीस उपअधीक्षक /सहाय्यक पोलीस आयुक्त: 02 जागा
3 सहायक राज्यकर आयुक्त: 12 जागा
4 उपमुख्य अधिकारी/गटविकास अधिकारी: 06 जागा
5 सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा: 08 जागा B.Com / M.Com 55 % गुणांसह पदवी उतीर्ण किंवा CA किंवा MBA.
6 उद्योग उप-संचालक (तांत्रिक): 02 जागा स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी किंवा समतुल्य अहर्ता.
7 तहसीलदार: 06 जागा कोणत्याही शाखेतील पदवीधर.
8 उपशिक्षणाधिकारी,महाराष्ट्र शिक्षण सेवा: 25 जागा
9 सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी: 04 जागा अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.
10 कक्ष अधिकारी: 26 जागा कोणत्याही शाखेतील पदवीधर.
11 सहाय्यक गट विकास अधिकारी: 16 जागा
12 उप-अधीक्षक,भूमी अभिलेख: 01 जागा
13 उप अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क: 02 जागा
14 सहाय्यक आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क: 01 जागा
15 सहाय्यक प्रकल्प अधिकारी / सांख्यिकी अधिकारी / प्रशासन अधिकारी / संशोधन अधिकारी / गृहप्रमुख / व्यवस्थापक: 05 जागा

शारीरिक पात्रात :- 

हे सुद्धा पहा !
शारीरिक पात्रात :- महिलांकरिता पुरुषांकरिता
पोलीस उपअधीक्षक /सहाय्यक पोलीस आयुक्त:
उंची किमान 157 सेंमी (अनवाणी) किमान 165 सेंमी (अनवाणी)
छाती —– न फुगवता 84 सेंमी कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती  यातील फरक 5 सेंमी पेक्षा कमी नसावा.
उप अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क
उंची किमान 155 सेंमी (अनवाणी) किमान 165 सेंमी (अनवाणी)
छाती —– न फुगवता 79 सेंमी कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती  यातील फरक 5 सेंमी पेक्षा कमी नसावा.
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी
उंची किमान 163 सेंमी (अनवाणी) किमान 163 सेंमी (अनवाणी)
छाती —— न फुगवता 79 सेंमी कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती  यातील फरक 5 सेंमी पेक्षा कमी नसावा.

 

वय मर्यादा :- 01 एप्रिल 2018 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी :- अमागास प्रवर्ग: रु.524/- व मागासवर्गीय: रु.324/-

परीक्षा:- दिनांक.18,19 & 20 ऑगस्ट 2018

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

संपूर्ण जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज करा :- Apply Online.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More