( MPSC )कनिष्ठ वैधानिक अधिकारी / मुख्य रसायनशास्त्र /संशोधन अधिकारी सामन्य राज्य सेवा ,गट ब पदभरती जाहिरात.

Junior Scientific Officer/ Chief Chemist/ Research Officer, G.S.S.,Group-B

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र वैधकिय व आरोग्य सेवा संचालनालय या कार्यालयातील कनिष्ठ वैधानिक अधिकारी / मुख्य रसायनशास्त्र /संशोधन अधिकारी सामन्य राज्य सेवा ,गट ब या पदाच्या एकूण 13 जागांची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांनकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत,तरी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख दिनांक.29/05/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :- 13 जागा
1.कनिष्ठ वैधानिक अधिकारी / मुख्य रसायनशास्त्र /संशोधन अधिकारी सामन्य राज्य सेवा ,गट ब :- 13 जागा.
वेतनश्रेणी :- रु.9300-34800 ग्रेड पे रु.4400/-

शैक्षणिक पात्रता :- B.Sc or M.Sc (degree in science with Chemistry or Bio-Chemistry or Food Technology or Food and Drug )

हे सुद्धा पहा !

परीक्षा फी :- अमागास प्रवर्ग रु.524/-,मागासवर्गीय प्रवर्ग रु.324/-.

वय मर्यादा :- अमागास प्रवर्ग 38 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्ग:  43 वर्षे पेक्षा जास्त नसावे.

अधिक माहिती करिता जाहिरात पहा”
संपूर्ण जाहिरात :- पहा.
अर्ज करा :- Apply Online.

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search