MPSC “गट-क” सेवा मुख्य परीक्षा-2018.

MPSC Group C Service Main Examination 2018.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2018  विविध पदाच्या 939 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 11/09/2018 पर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या :- एकुण 939  जागा.

अक्र पदनाम शैक्षणिक अहर्ता परीक्षा व दिनांक
1 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क[गट-क] :- 33 जागा 

 

मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.व महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 2018 उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता :- पुरुष:-उंची: 165 cm व छाती 79 cm व फुगवून 5 cm जास्त महिला:- उंची 155 cm व वजन 50 kg.

रविवार,14 ऑक्टोबर 2018
2 कर सहायक [गट-क] :- 478 जागा

 

मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.व महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 2018 उत्तीर्ण.व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. 

 

रविवार,21 ऑक्टोबर 2018
3 लिपिक टंकलेखक (मराठी) [गट-क]:- 392 जागा

 

मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.व महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 2018 उत्तीर्ण.व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

 

रविवार,04 नोव्हेंबर 2018
4 लिपिक टंकलेखक (इंग्रजी)[गट-क]:- 36 जागा

 

मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.व महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा 2018 उत्तीर्ण.व इंग्रजी 40 श.प्र.मि. 

 

रविवार,02 डिसेंबर 2018

वयोमर्यादा :- दि.01/07/2018 रोजी 18 ते 38 वर्षे [पदानुसार विविधता / मागासवर्गीयना:-05 वर्षे सूट]

परीक्षा फी:- खुला प्रवर्ग:- Rs.524/-  व राखीव प्रवर्ग:- Rs.324/-  माजी सैनिक:- Rs.24/-

नोकरी ठिकाण:- महाराष्ट्र.

परीक्षा केंद्र:- औरंगाबाद/ मुंबई / पुणे व नागपूर.

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा ”.

जाहिरात पहा.

Apply Online.

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More