MPSC “गट-क” 900 पदांची जाहिरात प्रसिद्ध !!

MPSC Group C Examination 2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021  विविध पदाच्या 900 जागांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 11/01/2022 पर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या :- एकुण 900  जागा.

  1. उद्योग निरीक्षक [गट-क] उद्योग संचालनालय : 103 जागा.
  2. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क [गट-क] : 114 जागा.
  3. तांत्रिक सहाय्यक [गट-क] विमा संचालनालय : 14 जागा.
  4. कर सहाय्यक [गट-क] : 117 जागा.
  5. लिपिक टंकलेखक (मराठी) [गट-क]: 473 जागा.
  6. लिपिक टंकलेखक (इंग्रजी)[गट-क]: 79 जागा.
हे सुद्धा पहा !
  • शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.[मूळ जाहिरात पाहावी.]
  • वयाची अट: 01/04/2022 रोजी 18 ते 38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
  • परीक्षा फी : अमागास : Rs.394/- , मागास/आ.दु.घ /अनाथ  : Rs.294/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 21/12/2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11/01/2022
  • परीक्षा : 03/04/2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात पहा :- Click Here

अर्ज करा :- Click Here

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search