महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2018 भरती जाहिरात.

Maharashtra Engineering Services Group A and Group B Preliminary Examination 2018

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2018 ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून शासनाच्या विविध विभागांतर्गत एकुण 137 पदांची भरती करीत पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 24/05/2018 वेळ 23:59 वाजेपर्यंत आहे.

 पदनाम व पदसंख्या :- एकुण 137 जागा.

अक्र पदनाम व पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
जलसंपदा विभाग
1 सहायक कार्यकारी अभियंता [स्थापत्य] 07 जागा B.E अभियांत्रिकी पदवी (Civil and Water Management/ Civil and Environmental/ Structural/ Construction Engineering / Technology)
2 सहायक अभियंता [स्थापत्य] गट-अ: 21 जागा
3 सहायक अभियंता [स्थापत्य]गट-ब: 65 जागा
सार्वजनिक बांधकाम विभाग
4 सहायक कार्यकारी अभियंता [स्थापत्य] 06 जागा B.E.अभियांत्रिकी पदवी (Electrical and Power Engineering/ Electronics and Power Engineering/ Power System Engineering/ Electrical and Electronics Engineering)
5 सहायक अभियंता [स्थापत्य]गट-ब: 35 जागा
6 सहायक अभियंता[विद्युत]गट-ब: 03 जागा

 

 

हे सुद्धा पहा !
वयाची मर्यादा :- दि. 01/09/2018 रोजी 19 ते 38 वर्ष [मागासवर्गीय/खेळाडू उमेदवारांसाठी 5 वर्ष सवलत व माजी सैनिक आणि अपंग उमेदवारांना नियमाप्रमाणे सवलत.]
परीक्षा फी:- खुल्या प्रवर्ग रु.374/- रु आणि मागासवर्गीय रु.274/-

परीक्षा : –  रविवार दिनांक 08 जुलै 2018 मुख्य परीक्षा:-  विद्युत:- 24 नोव्हेंबर 2018,स्थापत्य:- 25 नोव्हेंबर 2018.

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

संपूर्ण जाहिरात :- पहा 

ऑनलाईन अर्ज करा :- Apply Online.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More