MPSC “लघुलेखक” पदांची जाहिरात प्रसिद्ध !!
MPSC Bharti 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र लघुलेखक पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक. 12/05/2022 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :- एकुण 159 जागा.
- उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) [गट-ब]: 32 जागा.
- उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी)[गट-ब]: 30 जागा.
- लघुलेखक (मराठी) [गट-क]: 52 जागा.
- लघुलेखक (इंग्रजी)[गट-क]: 45 जागा.
- शैक्षणिक पात्रता: माध्यमिक शाळा उत्तीर्ण व लघुलेखन मराठी / इंग्रजी. [मूळ जाहिरात पाहावी.]
- वयाची अट: 01/08/2022 रोजी 18 ते 38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
- परीक्षा फी : अमागास : Rs.394/- , मागास/आ.दु.घ /अनाथ : Rs.294/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 22/04/2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12/05/2022
अधिकृत वेबसाईट: पाहा
पद क्र 1 – जाहिरात पहा :- Click Here
पद क्र 2 – जाहिरात पहा :- Click Here
पद क्र 3 – जाहिरात पहा :- Click Here
पद क्र 4 – जाहिरात पहा :- Click Here
अर्ज करा :- Click Here
Comments are closed.