मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पदभरती जाहिरात.[MMRDA]

Mumbai Metropolitan Region Development Authority Recruitment.

Advertisement for filling up the posts of “ Land & Estate Manager ”, “ Senior Transportation Engineer ”and “ Urban Designer ” on Permanent/Deputation in Mumbai Metropolitan Region Development Authority

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील भूमी व मिळकत व्यवस्थापक, वरिष्ठ परिवहन अभियंता आणि नगर रचनाकार हा पदाची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.31/05/2018 पर्यंत आहे.

पदनाम व पदसंख्या:-

1.भूमी व मिळकत व्यवस्थापक: 01 जागा [वेतन श्रेणी :- रु.15600 -39100 ग्रेड पे रु.7600/-]

शैक्षणिक अहर्ता:- कोणत्याही शाखेतील पदवीसह विधी शाखेतील पदवी व Post graduatedegree / diploma in Managment /Estate Managment and MS-CIT.व 10 वर्ष अनुभव.

2.वरिष्ठ परिवहन अभियंता: 02 जागा [01 जागा प्रतिनियुक्तीवर]

हे सुद्धा पहा !

[वेतन श्रेणी :- रु.15600 -39100 ग्रेड पे रु.7600/-]

शैक्षणिक अहर्ता:- वास्तुशास्त्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा नियोजन विषयातील पदवीधारक व अनुभव.

3.नगर रचनाकार:01 जागा. [वेतन श्रेणी :- रु.15600 -39100 ग्रेड पे रु.6600/-]

शैक्षणिक अहर्ता:- वास्तुशास्त्र किंवा समकक्ष पदवी आणि नगर रचना मधील पदव्युत्तर पदवी / पदविका व 3 वर्ष अनुभव.

परीक्षा फी :- General: Rs.300/-

 “ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.

संपूर्ण जाहिरात :- पहा 

*ऑनलाईन अर्ज करा *

भूमी व मिळकत व्यवस्थापक व नगर रचनाकार :- Apply Online.

वरिष्ठ परिवहन अभियंता :- Apply Online.

 

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search