मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची पदभरती.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 24/08/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या:-
1.परिवहन अधिकारी:- 01 जागा [वेतन श्रेणी :- रु.15600 -39100 ग्रेड पे रु.6600/-]
शैक्षणिक अहर्ता:- वास्तुशास्त्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा परिवहन नियोजन विषयातील पदवीधर,आणि परिवहन नियोजन विषयातील पदव्युत्तर पदवी व 03 वर्षे अनुभव.
2.सहाय्यक विधी सल्लागार:- 01 जागा
[वेतन श्रेणी :- रु.15600 -39100 ग्रेड पे रु.6600/-]
शैक्षणिक अहर्ता:- विधी शाखेत पदवीधर किंवा संतुल्य अहर्ता. व 7 वर्षे अनुभव.
3.लघु टंकलेखक :- 14 जागा.[वेतन श्रेणी :- रु.5200 -20200 ग्रेड पे रु.2400/-]
शैक्षणिक अहर्ता:- 10 वी पास व लघूलेखण 80 श.प्र.मि व टंकलेखन 40 श.प्र.मि प्रमाणपत्र आवश्यक.
वयोमर्यादा :- पद क्र 1 :- 40 वर्षे पर्यंत. व पद क्र 2 व 3 :- 38 वर्षे पर्यंत ( नियमानुसार सूट लागू )
परीक्षा फी :- खुला प्रवर्ग: Rs.300/- राखीव प्रवर्ग :- 150/- माजी सैनिक:- फी नाही.
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
* संपूर्ण जाहिरात *
पद क्र : 1:- जाहिरात पहा
पद क्र : 2 व 3:- जाहिरात पहा
अर्ज करा :- Apply Online.
Comments are closed.