(मुदतवाढ) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात उपलेखपाल व दूरध्वनी चालक पदाची पदभरती.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील उपलेखपाल व दूरध्वनी चालक पदाची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.10/06/2018 25/06/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या:-
1.उपलेखपाल: 25 जागा
[वेतन श्रेणी :- रु.9300 -34800 ग्रेड पे रु.4300/-]
शैक्षणिक अहर्ता:- I)B.com/B.com with advance accountancy auditing as special subject. II)BMS with account or Finance III)BBA with account or Finance. IV)MBA with account or Finance as a main subject. V) Inter CA or Inter CMA
2.दूरध्वनी चालक:- 01 जागा
[वेतन श्रेणी :- रु.5200 -20200 ग्रेड पे रु.2000/-]
शैक्षणिक अहर्ता:- माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण तसेच दूरध्वनी चालक पदाकरिता लागणारा शासन मान्य कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.व मराठी,हिंदी व इंग्रजी भाषा चे प्रभुत्व असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा :- खुला प्रवर्ग 38 वर्षे व राखीव प्रवर्ग 43वर्षे.
परीक्षा फी :- खुला प्रवर्ग: Rs.300/- राखीव प्रवर्ग :- 150/- माजी सैनिक:- फी नाही.
“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा”.
संपूर्ण जाहिरात :-पहा
शुद्धीपत्रक :- पहा
अर्ज करा :- Apply Online.