मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती.
Mumbai Metro Rail Corporation Limited intends to appoint qualified and experienced professionals for the following posts on Deputation / Contract basis:
मुंबई मेट्रो रेल्वेत कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये खालील विविध पदांची भरती जाहिरात प्रसिध्द झाली असून प्रतिनियुक्ती / कंत्राटी तत्वावर योग्यताप्राप्त आणि अनुभवी उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.10/08/2018 पर्यंत आहे.
पदनाम व पदसंख्या :- एकुण 16 जागा
Post
Code |
Name of Post | Qualification |
1 | व्यवस्थापकीय संचालक करिता कार्यकारी सहायक: 01 जागा
|
इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकॉम/सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी , MBA व 02 ते 07 वर्षे अनुभव |
2 | संचालक (प्रकल्प): 01 जागा
|
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 05 वर्षे अनुभव |
3 | कार्यकारी संचालक (नियोजन) करिता कार्यकारी सहायक: 01 जागा
|
आर्किटेक्चर / सिव्हिल / प्लॅनिंग इंजिनियरिंग , अर्बन प्लॅनिंग/ टाउन प्लॅनिंग पदव्युत्तर पदवी व 04 वर्षे अनुभव
|
4 | लेखा अधिकारी: 02 जागा
|
B.Com/CA/ ICWA / MBA (Finance) व 10 वर्षे अनुभव |
5 | उप अभियंता (ट्रॅक): 01 जागा
|
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 4 वर्षे अनुभव |
6 | उप अभियंता (स्थापत्य): 01 जागा
|
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व 4 वर्षे अनुभव |
7 | कनिष्ठ अभियंता II (TVS/ ECS): 01 जागा
|
मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा व 05 ते 08 वर्षे अनुभव |
8 | कनिष्ठ अभियंता II (स्थापत्य): 03 जागा
|
मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा व 05 ते 08 वर्षे अनुभव |
9 | कनिष्ठ अभियंता II (रोलिंग स्टॉक): 01 जागा
|
मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा व 05 ते 08 वर्षे अनुभव |
10 | वरिष्ठ सहाय्यक (HR): 02 जागा
|
कोणत्याही शाखेतील पदवी किवा पदव्युत्तर |
11 | वाहन चालक: 02 जागा
|
10वी उत्तीर्ण व वाहन चालक परवाना सह 02 वर्षे अनुभव . |
वयोमर्यादा:- दि.01/07/2018 रोजी 35 वर्ष ते 40 वर्ष [ पदानुसार विविधता ]
परीक्षा फी:– फी नाही.
नोकरी ठिकाण:- मुंबई
“अधिक माहिती करीता जाहिरात पहा”
जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज करा :- Apply Online.
Comments are closed.