MIDC Result 2021 प्रारूप निवडसूची जाहीर !!

MIDC Result 2021

Maharashtra JE, Helper, Clerk Typist, Peon, Driver Result 2021 has been declared at midcindia.org website. As per Official Result notice, Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) is going to announce the recruitment result.

महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडलातील 865 रिक्त पदे भरण करीता सन २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते त्या अनुशंगाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विव्यां), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लेखापाल, सहाययक, लिपिक टंकलेखक, भूमापक, तांत्रिक सहायक (श्रेणी – २), जोडारी (श्रेणी – २), पंपचालक (श्रेणी – २), व विजतंत्री (श्रेणी – २), या सवांगर्तील 502 पदांची दि 20/08/2021 व 27/08/2021 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या आहेत.त्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या.

View Result : Click here

हे सुद्धा पहा !

new-gifप्रारूप निवडसूची पाहण्यासाठी खालील लिंक वर पहा.

प्रारूप निवडसूची सूचना पत्र पहा :- Click here

midc-result-2021

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More