MIDC विभागा मध्ये विविध पदांची भरती.

MIDC Recruitment 2020 

MIDC Recruitment 2020 [MIDC BHARTI 2020] | Maharashtra Industrial Development Corporation Department has been published Postmaking advertisement for various Posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापणेवरील विविध पदांच्या  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून फक्त अनुसूचित जमाती मधील पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १५/०३/20२० पर्यंत आहे.

New-ICONअनुसूचित जमाती प्रवर्गा करिता विशेष भरती मोहीम २०२०

Adv. No:- 20२०

विभाग :- MIDC Recruitment 2020

पदसंख्या :- 14 Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या

1

सहाय्यक अभियंता [स्थापत्य] वर्ग-ब  ०३

2

सहाय्यक अभियंता [विवायां] वर्ग-ब ०२

3

कनिष्ठ अभियंता [स्थापत्य] वर्ग-क ०१

4

लिपिक टंकलेखक [वर्ग-क] ०५

5

गाळणी निरीक्षक [वर्ग-क] ०१

6

अनुरेखक [वर्ग-क] ०१

7

पंपचालक [वर्ग-क] ०१

एकूण

१४

वेतनश्रेणी :- 

शैक्षणिक पात्रता :-

  • सहाय्यक अभियंता [स्थापत्य]:- स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी उत्तीर्ण.
  • सहाय्यक अभियंता [विवायां]:- यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी उत्तीर्ण.
  • कनिष्ठ अभियंता [स्थापत्य] :- स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवीका उत्तीर्ण किंवा तत्सम अहर्ता.
  • लिपिक टंकलेखक:- पदवी उत्तीर्ण व मराठी टायपिंग ३०wpm व इंग्रजी टायपिंग ४०wpm उत्तीर्ण व MSCIT.
  • गाळणी निरीक्षक:- रसायनशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची पदवी उत्तीर्ण.
  • अनुरेखक :- शासकीय किंवा शासनमान्य  औधोगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य/यांत्रिकी / विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण व संगणक मधील Auto Cad अभ्यासक्रम पूर्ण.
  • पंपचालक :-10 वी उत्तीर्ण व ITI तारतंत्री  उत्तीर्ण.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक ०३/०३/20२०
अर्ज प्रक्रिया सुरुवात ०४/०३/20२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५/०३/20२०

 

 वयोमर्यादा :- 18 ते 43 वर्षांपर्यंत. शासकीय नियमानुसार सूट लागू. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]

परीक्षा फी :- मागासवर्गीय प्रवर्ग :- रु.500/-

नोकरीचे ठिकाण :– महाराष्ट्र

MIDC Bharti 2020 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

click-here-button  MPSC PSI-STI-Assistant भरती 2020 [806 जागा]

click-here-button “सुरक्षा रक्षक” पदाच्या 7000 जागांची भरती.

click-here-button [NCL] नॉर्थर्न कोलफील्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती.

click-here-button स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध 1355 पदांची मेगा भरती.

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
Subscribe to our newsletter
Sign up here to get the latest news, updates and special offers delivered directly to your inbox.
You can unsubscribe at any time

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More