(मुदतवाढ) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध 865 जागांची मेगा भरती

MIDC Recruitment 2019 

MIDC Recruitment 2019 | Maharashtra Industrial Development Corporation Department has been published Pmaking advertisement for Junior Engineer, Stenographer, Senior Accountant, Assistant,Clerk Typist, Surveyor, Technical Assistant, Welder, Pump Driver, Electrician, Driver, Peon, & Helper Posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापणेवरील विविध पदांच्या  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 07/08/2019 26/08/2019 पर्यंत आहे.

Adv. No:- 2019

विभाग :- MIDC Recruitment 2019 

पदसंख्या :- 865 Post

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या

1

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 35

2

कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी)  09

3

लघुलेखक (निम्न श्रेणी) 20

4

वरिष्ठ लेखापाल  04

5

सहाय्यक  31

6

लिपिक टंकलेखक 211

7

भूमापक  29

8

तांत्रिक सहाय्यक 34

9

जोडारी

41

10

पंपचालक

79

11

वीजतंत्री

09

12

वाहनचालक 29

13

शिपाई 

56

14

मदतनीस 

278

एकूण

865

वेतनश्रेणी :- 

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1:- स्थापत्य अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण व तत्सम अहर्ता.
  • पद क्र.2:- यांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण व तत्सम अहर्ता.
  • पद क्र.3:- पदवी उत्तीर्ण व लघुलेखन 80wpm किंवा 100wpm व मराठी व इंग्रजी टायपिंग 40wpm.
  • पद क्र.4:- वाणिज्य शाखेची पदवी उत्तीर्ण.
  • पद क्र.5:- पदवी उत्तीर्ण व MSCIT.
  • पद क्र.6:- पदवी उत्तीर्ण व मराठी टायपिंग 30wpm. व इंग्रजी टायपिंग 40wpm.
  • पद क्र.7:- शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण व Auto Cad अभ्यासक्रम उत्तीर्ण.
  • पद क्र.8:- शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक संस्थेचा आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/ विद्युत अभ्यासक्रम उत्तीर्ण.किंवा स्थापत्य/अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
  • पद क्र.9:- 10 वी उत्तीर्ण व ITI जोडारी उत्तीर्ण.
  • पद क्र.10:- 10 वी उत्तीर्ण व ITI तारतंत्री उत्तीर्ण.
  • पद क्र.11:- 10 वी उत्तीर्ण व ITI वीजतंत्री उत्तीर्ण.
  • पद क्र.12:- 7 वी उत्तीर्ण व हलके किंवा जडवाहन चालविण्याचा परवाना.व 2 वर्ष अनुभव.
  • पद क्र.13:- 4 थी उत्तीर्ण.व मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक.
  • पद क्र.14:- 4 थी उत्तीर्ण.व मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 15/07/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात 17/07/2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26/08/2019

 

 वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्षांपर्यंत. शासकीय नियमानुसार सूट लागू. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]

परीक्षा फी :- खुला प्रवर्ग :- रु.700/- व राखीव प्रवर्ग :- रु.500/-

नोकरीचे ठिकाण :– महाराष्ट्र

MIDC Bharati 2019 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
Visit  NaukriVip.com

 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
Subscribe to our newsletter
Sign up here to get the latest news, updates and special offers delivered directly to your inbox.
You can unsubscribe at any time

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More