MIDC भरती 2019 परीक्षा – हॉल तिकीट उपलब्ध !

महाराष्ट्र औद्योगिक विकास महांमडळ परीक्षा बाबत सूचना 

MIDC Recruitment 2019 Hall Ticket Download

म.औ.वि. महामंडळातील ८६५ रिक्त पदे भरणेकरीता सन २०१९ मध्ये जाहिरात प्रसिध्द करुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने उक्त पदांच्या भरतीकरीता ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन दि. २०/०८/२०२१ ते १०/०९/२०२१ दरम्यान करण्यात येत आहे. सदर बाबतच्या सूचना उमेदवारानां ईमेल व एसएमएस द्वारे देण्यात येतील या बाबतचे सूचनापत्र midc च्या वेबसाइटवर दि. ०६/०८/२०२१ रोजी प्रसिद्द झाले असुंन सूचना पात्र डाउनलोड करण्याची लिंक खाली दिली आहे .

परीक्षा केव्हा होणार व महत्वाच्या सूचना 

  • परीक्षा दिनांक: दि. २०/०८/२०२१ ते १०/०९/२०२१ दरम्यान.
  • हॉल तिकीट दिनांक १२/०८/२०२१ पासून उपलब्ध होणार.
  • ज्या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या प्रवर्गातून (SEBC) अर्ज सादर केलेला आहे. अशा अर्जदारांकरीता परीक्षा प्रवेशपत्र (Hall Ticket) डाऊनलोड करणे पूर्वी अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) यापैकी एका विकल्पाची निवड करावयाची असून उमेदवारांनी सदर विकल्पाची निवड केल्यानंतर परीक्षा प्रवेशपत्र (Hall Ticket) डाऊनलोड करता येईल.
  • उमेदवारांनी निवड केलेल्या तीन पर्यायापैकी शक्यतो परीक्षा केंद्र देण्यात येईल परंतु सदर पर्याय उपलब्ध नसल्यास उमेदवारांनी निवडलेल्या पर्यायापैकी इतर नजीकच्या जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र देण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध 865 जागांची भरती जाहिरात पहा.

midc-bharti-2019

हे सुद्धा पहा !

सूचनापत्र पाहण्यासाठी येथे क्लीक करा : CLICK HERE 

प्रवेशपत्र बाबत व सामाजिक आरक्षण बाबत सूचना : CLICK HERE 

MIDC Exam Hall Ticket Download :  CLICK HERE

MIDC Act 1961 In Marathi Pdf Free Download

हे वाचा : Mahapolice Bharti Hall Ticket 2019 हॉल तिकीट उपलब्ध !

 

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like
6 Comments
  1. हे वाचा : MIDC भरती 2019 परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध !

  2. Jyotsana gedam says

    Clerk typist

  3. Jyotsana gedam says

    Helper

  4. Vishal Fulkar says

    Sir, Application form Apan Download karu shkto kay?????

  5. SANDIP shivaji kashid says

    Hello sir
    Me SANDIP shivaji kashid
    Mza hall ticket download hot nahi
    Mobile number, email id, adhar card number takun pahile tari nahi yet
    Mza 7588223955 number hai

  6. विनायक कल्याणी says

    शिपाई ची हॉल तिकीट कधी येणार आहे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search