म्हाडा सरळसेवा भरती 2021 परीक्षा तारीख जाहीर !! !!

Mhada Recruitment 2021

MHADA Recruitment 2021

MHADA Recruitment 2021 – MHADA Bharti 2021 | The Maharashtra Housing and Area Development Authority Department has been published Postmaking advertisement for the various posts. More details about Mhada Mumbai Bharti 2021/Maharashtra Housing And Area Development Authority Recruitment 2021 like application and application address are given below.

नवीन परीक्षा वेळापत्रक जाहीर !!

Mhada-exam-timetable-2021

म्हाडा सरळसेवा भरती 2021 माहे डिसेंबर 2021 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असुन त्या बाबतची माहिती मंत्री यांनी दिली.

व्हिडीओ पहा.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण विभागात विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.14/10/2021 पर्यंत आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण विभागाची जाहिरात 2021

 • पदाचे नाव :– कार्यकारी अभियंता [स्थापत्य ],उप अभियंता [स्थापत्य ],प्रशासकीय अधिकारी ,सहायक अभियंता [स्थापत्य ],सहायक विधी सल्लागार,कनिष्ठ अभियंता [स्थापत्य],कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक,सहायक, वरिष्ठ लिपिक,कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक,भूमापक, अनुरेखक.
 • पद संख्या :– ५६५
 • शैक्षणिक पात्रता :– शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा :- 18 ते 3८ वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
 • अर्ज पद्धती :- ऑनलाईन 
 • अर्ज करण्याची सुरुवात  : 17/09/2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14/10/2021
 • परीक्षा फी :- अमागासवर्ग : Rs.500/- व  मागासवर्ग : Rs.300/-
 • नोकरी ठिकाण :– महाराष्ट्र
 • टीप:-अधिक माहितीसाठी शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर जाहिरात पाहावी.
 • सविस्तर जाहिरात उपलब्ध !

mhada-bharti-2021

Mhada Mumbai Bharti 2021

Department (विभागाचे नाव)  Maharashtra Housing And Area Development Authority
Recruitment Name Mhada Recruitment 2021/Maharashtra Housing And Area Development Authority Bharti 2021
Application Mode (अर्ज कसा कराल)  Online Application Forms
Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mhada.gov.in

Mhada Bharti 2021- Notification Details

1 Executive Engineer [Architecture] 13
2 Deputy Engineer [Architecture] 13
3 Administrative Officer 02
4 Assistant Engineer [Architecture] 30
5 Assistant Legal Adviser 02
6 Junior Engineer [Architecture] 119
7 Junior Architect Assistant 06
8 Architectural Engineering Assistant  44
9 Assistant 18
10 Senior Clerk 73
11 Junior Clerk 207
12 Shorthand Writer 20
13 Surveyor 11
14 Tracer 07
MHADA bharti 2021 notification

new-gifMhada Recruitment Exam Date

 

Official Website Click Here
सविस्तर जाहिरात  Click Here
अर्ज करा Click Here
Android Apps Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

WhatsApp वर मिळवा नोकरी,व्यवसाय,योजना व इतर महत्वाचे माहिती अपडेट मोफत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Join Whatsapp

अथवा

Join Whatsapp Group :- जॉईन व्हा

जाहिराती 

महत्वाची माहिती 

 डेली अपडेट 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!!!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.