मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध 168 पदांची भरती

MECL Recruitment 2019

MECL Recruitment 2019 | Mineral Exploration Corporation Limited Department has been published Postmaking advertisement for various posts and applications are being invited from eligible candidates.read the Notification & Apply Now.

जनरल मिनरल एक्सप्लॉरेशन कॉर्पोरेशन लि. यांच्या आस्थापणेवरील विविध पदांच्या  पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 21/09/2019 पर्यंत आहे.

हे सुद्धा पहा !

Adv. No:-03/Rectt/ 2019

विभाग :- MECL Recruitment 2019 

पदसंख्या :- 168 जागा 

पद क्र. पदाचे नाव  पदसंख्या

1

फोरमन (Mechanical) ०2

2

अकाउंटंट 10

3

फोरमन (इलेक्ट्रिकल) ०2

4

टेक्निकल असिस्टंट (Survey & Draftsman) 03

5

टेक्निशिअन (Drilling) 40

6

मेकॅनिक
20

7

मेकॅनिक (Welder)  ०5

8

मेकॅनिस्ट 08

9

स्टेनोग्राफर (English) 09

10

असिस्टंट (HR)

16

11

असिस्टंट (Materials)

23

12

असिस्टंट (Accounts)

16

13

टेक्निशिअन  (laboratory)

07

14

टेक्निशिअन (Sampling)

01

15

टेक्निशिअन (Survey & Draftsman)

02

16

इलेक्ट्रिशिअन

03

17

लाइब्रेरी असिस्टंट

01

एकूण

168

वेतनश्रेणी :- 

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1:- 60 % गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण व 03 वर्षे अनुभव 
  • पद क्र.2:- पदवी/पदव्युत्तर पदवीसह CA/ICWA  व 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.3:- 60 % गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  उत्तीर्ण व 03 वर्षे अनुभव .
  • पद क्र.4:- 60 % गुणांसह सर्वेक्षण / सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण व AutoCAD कोर्स  आणि 03 वर्षे अनुभव .
  • पद क्र.5:- 10 वी उत्तीर्ण व ITI (Earth Moving Machinery Diesel Mechanic /Motor Mechanic/Fitter) आणि 03 वर्षे अनुभव .
  • पद क्र.6:- 10 वी उत्तीर्ण  व ITI (Diesel Mechanic /Motor Mechanic/ Fitter) आणि 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.7:- 10 वी उत्तीर्ण  व ITI (Welder) आणि 03 वर्षे अनुभव .
  • पद क्र.8:- 10 वी उत्तीर्ण  व ITI (Turner/ Machinist/ Grinder/ Miller)  आणि 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.9:- कोणत्याही शाखेतील पदवी  व इंग्रजी लघुलिपी 80 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि.  आणि 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.10:- BA/B.Com/B.Sc/BBA /BBM/ BSW.  व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.11:- गणित पदवीधर किंवा B.Com व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.  आणि 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.12:- B.Com उत्तीर्ण व 03 वर्षे अनुभव .
  • पद क्र.13:- B.Sc. (Chemistry/ Physics/ Geology) पदवी व 03 वर्षे अनुभव .
  • पद क्र.14:- B.Sc. पदवी उत्तीर्ण व 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.15:- 10 वी उत्तीर्ण  व ITI (Survey/ Draftsmanship (Civil)  आणि 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.16:- 10 वी उत्तीर्ण व ITI (Electrical)  व वायरमन प्रमाणपत्र  आणि 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.17:- लाइब्रेरी सायन्स पदवी उत्तीर्ण व 03 वर्षे अनुभव.

महत्वाच्या तारीख :-

महत्वाचे दिनांक दिनांक
जाहिरात दिनांक 30/08/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात 31/08/2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21/09/2019

 

 वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्षांपर्यंत. शासकीय नियमानुसार सूट लागू. [अधिक माहितीसाठी जाहिरात पहा]

परीक्षा फी :- 

General/OBC/EWS:- Rs.100/-   

SC/ST/PWD/Ex Man:-फी नाही

नोकरीचे ठिकाण :– संपूर्ण भारतात

MECL Bharati 2019 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
Visit  NaukriVip.com

 

Free Download Our Apps

Seva24.in Mobile App

Follow Us

Like Us On Facebook Follow Us On Twitter
Follow Us On Instagram Subscribe Us On Youtube
You might also like
1 Comment
  1. Sarjerao panhalkar says

    ITI WELDER

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search