बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये प्राणिसंग्रहालय अभिरक्षक व जीवशास्त्रज्ञ पदाची पदभरती.

बृहमुंबई महानगरपालिकेच्या संचालक (प्राणिसंग्रहालय) खात्याच्या आस्थापनेवरिल पदांची भरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, लेखी पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची तारिख दि.27/08/2018 पर्यंत पोहचणे आवश्यक आहे.

1.अभिरक्षक प्राणिसंग्रहालय :- 01 जागा.
शैक्षणिक पात्रता :- M.Sc. Wildlife Science किंवा B.V. Sc. & A. H. मधील पदवीधर असावा. व 2 वर्ष अनुभव.

2.प्राणिसंग्रहालय जीवशास्त्रज्ञ :- 01 जागा.
शैक्षणिक पात्रता :- B.Sc. Wildlife किंवा B. Sc zoology मधील पदवीधर असावा.1 वर्ष अनुभव.

वेतनश्रेणी :- रु.9300-34800 ग्रेड पे रु.4300/-

हे सुद्धा पहा !

वयोमर्यादा :- अमागास वर्गाकरिता 38 वर्ष व मागासवर्गीय वर्गाकरिता 43 वर्षा पेक्षा जास्त नसावे.

परीक्षा फी :- नाही.

“अर्ज पाठविण्याचा पत्ता”
संचालक (प्राणिसंग्रहालय)यांचे कार्यालय,
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय,दुसरा मजला पेंग्विन कक्ष इमारत,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग,भायखळा (पुर्व) मुंबई 400027.
(सूचना – अर्ज व्यक्तीशा किंवा रजिस्टर पोस्टाने पाठविणे आवश्यक)

“अधिक माहिती करिता जाहिरात पहा”
जाहिरात :- पहा.

You might also like

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Home
Join Teligram
Join Group
Search