बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये “वैधकीय अधिकारी” पदाची भरती.

MCGM Recruitment 2018.

बृहन्मुंबई महानगरपालिका च्या आस्थापने वरील वैधकीय अधिकारी पदाच्या च्या 1३६ पदांची भरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची तारिख दि.२५/११/2019 पर्यंत आहे.

पदनाम:- सहायक वैधकीय अधिकारी.
पदसंख्या :- १३६ जागा 
अक्र पदनाम पदसंख्या 
1 सहायक वैधकीय अधिकारी. १३६
एकूण १३६

mcgm-advt

वेतनश्रेणी :- रु.9300-34800 ग्रेड पे रु.5400/-

शैक्षणिक अहर्ता :- सबंधित शास्त्रातील  वैधकीय पदवी उतीर्ण व अनुभव.

वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्ष

महत्वाच्या तारखा :-

Important Events Dates
जाहिरात दिनांक 1४/11/2019
अर्ज प्रक्रिया सुरुवात 1४/11/2019
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५/11/2019
कागदपत्र पडताळणी  ०७/१२/२०१९ ते ०९/१२/२०१९

 

परीक्षा फी :- 

General/OBC : Rs.–/- 

SC/ST :—-

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय,

३ रा मजला,F /दक्षिण विभाग,डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल मुंबई ४००००१२

“ अधिक माहिती करीता जाहिरात पहा ”.

MCGM Bharti 2019 More Details

Official Website Click Here
 [ जाहिरात ] Click Here
 [ अर्ज करा ] Click Here
इतर जाहिराती पहा  Click Here

सूचना : सविस्तर जाहिरात लवकरच उपलब्ध होईल..

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More